• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. radhe shyam trailer pooja hegde prabhas intimate scene goes viral from romantic love drama scsg

Radhe Shyam मधील पूजा अन् प्रभासचे बोल्ड सीन झाले Viral; पाहा ९७ Kisses वाल्या लव स्टोरीचे फोटो

मागील बऱ्याच काळापासून हा चित्रपट चर्चेत होता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तो सध्या युट्यूबवर ट्रेण्डींग आहे.

December 25, 2021 18:22 IST
Follow Us
  • radhe shyam trailer pooja hegde prabhas intimate scene goes viral from romantic love drama
    1/27

    राधे श्याम या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

  • 2/27

    बाहुबलीच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहचलेला अभिनेता प्रभास या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

  • 3/27

    तर दाक्षिणत्य सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री पूजा हेगडे या चित्रपटाची नायिका आहे.

  • 4/27

    मागील बऱ्याच काळापासून राधे श्याम चित्रपटाची सोशल मिडियावर चर्चा होती. अखेर २३ डिसेंबर रोजी हा ट्रेलर्स प्रेक्षकांच्या भेटीला आला.

  • 5/27

    ट्रेलरची सुरुवातच एका भन्नाट लोकेशनवरुन होते.

  • 6/27

    अनेक दृष्य परदेशात चित्रित करण्यात आल्याचं पाहिल्या पाहिल्याच समजतं.

  • 7/27

    या ट्रेलरमध्ये प्रभास आणि पूजामधील भन्नाट केमिस्ट्री दिसून येत आहे.

  • 8/27

    प्रभास आणि पूजाच्या या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असून तो युट्यूबवर टॉप ट्रेण्डींग व्हिडीओ आहे.

  • 9/27

    या चित्रपटामध्ये प्रभासने विक्रमची भूमिका साकारलीय.

  • 10/27

    तर पूजाने साकारलेल्या भूमिकेचं नाव आहे प्रेरणा.

  • 11/27

    ट्रेलरच्या सुरुवातीला विक्रम प्रेरणावर प्रेम तर करताना दाखवलाय पण आपला प्रेमावर विश्वास नसल्याचं सांगताना दिसतोय.

  • 12/27

    तसेच आपलं प्राधान्य फ्लर्ट करायचा असल्याचंही तो सांगतो.

  • 13/27

    मात्र नंतर या दोघांमधील लव्ह स्टोरी कशी फुलतं जाते हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय.

  • 14/27

    चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेकदा हे दोघे रोमॅन्स करताना दिसतात.

  • 15/27

    ट्रेलरमध्ये प्रेरणा आणि विक्रम म्हणजेच प्रभास आणि पूजा त्यांनी किती वेळा किस केलं याबद्दल बोलतानाचा सीनही आहे.

  • 16/27

    ९७ वेळा आपण किस केलं असल्याचं या सीनमध्ये प्रेरणा विक्रमला सांगता दिसते.

  • 17/27

    अर्थात हा केवळ चित्रपटामधील डायलॉग आहे.

  • मात्र चित्रपटात नक्की किती किसींग सीन्स आहेत हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.
  • 18/27

    या चित्रपटाच्या निमित्ताने प्रभास आणि पूजा पहिल्यांचा स्क्रीन शेअर करत आहेत.

  • 19/27

    पूजा ही तिच्या या ट्रेलरमधील लूक्ससाठी खास चर्चेत आहे.

  • 20/27

    पूजाने या ट्रेलरमध्ये दिलेले एक्सप्रेशन्स आणि सीन्स सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

  • 21/27

    सध्याच्या घडीला दाक्षिणात्य चित्रपटांमधील अग्रेसर अभिनेत्री असणाऱ्या पूजाचा हा चित्रपट तिला हिंदीमध्ये नवीन ओळख मिळवून देऊ शकतो असं म्हटलं जातंय.

  • 22/27

    प्रभास आणि पूजा या दोघांच्याही चाहत्यांमध्ये यासंदर्भात बरीच उत्सुकता आहे.

  • 23/27

    या दोघांच्या किसिंग सिन्ससोबतच त्यांच्या इन्टीमेट सिन्सचीही चाहत्यांमध्ये फार चर्चा आहे.

  • 24/27

    या ट्रेलरमधील काही बोल्ड सिन्सचे फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • 25/27

    चित्रपटामध्ये पूजाने प्रभाससोबत बोल्ड सिन्सही शूट केले आहेत.

  • 26/27

    दोघांमधील इंटीमेट सीनचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (सर्व फोटो ट्रेलरवरुन स्क्रीनशॉर्ट आणि सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Radhe shyam trailer pooja hegde prabhas intimate scene goes viral from romantic love drama scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.