Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside photos of mithila palkars dadar home avb

PHOTOS: दादरमधील ७५ वर्षे जुन्या बिल्डिंगमधील मिथिला पालकरचं घर पाहिलं का?

पाहा आतुन कसे आहे मिथिला पालकरचे घर

Updated: January 11, 2022 10:54 IST
Follow Us
  • वेब क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. आज ११ जानेवारी रोजी मिथिलाचा वाढदिवस. पण करोना झाल्यामुळे मिथिलाला तिचा वाढदिवस मित्रपरिवार किंवा कुटुंबीयांसोबत साजरा करता येणार नाही. मिथिलाच्या वाढदिवसानिमित्त चला पाहूया तिचे दादरमधील घर आतुन कसे आहे...
    1/17

    वेब क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. आज ११ जानेवारी रोजी मिथिलाचा वाढदिवस. पण करोना झाल्यामुळे मिथिलाला तिचा वाढदिवस मित्रपरिवार किंवा कुटुंबीयांसोबत साजरा करता येणार नाही. मिथिलाच्या वाढदिवसानिमित्त चला पाहूया तिचे दादरमधील घर आतुन कसे आहे…

  • 2/17

    मिथिला तिच्या आजी- आजोबांसोबत दादरमध्ये राहते.

  • 3/17

    मिथिला राहत असलेली बिल्डींग जवळपास ७५ वर्षे जूनी आहे.

  • 4/17

    लॉकडाउनमध्ये मिथिलाने आजी-आजोबांसोबत बराच वेळ घालवला.

  • 5/17

    तिने घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/17

    मिथिला घरातील झोपाळ्यावर बसून वेळ घालवायला प्रचंड आवडतो.

  • 7/17

    ती इथे बऱ्याच वेळा फोटो काढून शेअर करत असते.

  • 8/17

    लॉकडाउनच्या काळात मिथिलाने घरात फोटो शूट केले होते.

  • 9/17

    मिथिलाच्या या घरामध्ये राखाडी रंगाचे फर्निचर पाहायला मिळते.

  • 10/17

    ती बऱ्याचवेळा येथे बसून पुस्तके वाचताना दिसते.

  • 11/17

    मिथिलाने २०१६मध्ये अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.

  • 12/17

    मिथिलाने आजवर वेब सीरिज, चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 13/17

    तिची लिटिल थिंग ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती.

  • 14/17

    तिने अभिनेता अभय देओलसोबत चॉप्सस्टीक या नेटफ्लिक्स चित्रपटात काम केले.

  • 15/17

    ती बऱ्याचवेळा येथे बसून पुस्तके वाचताना दिसते.

  • 16/17

    त्यानंतर तिने दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले.

  • 17/17

    ती अजय देवगण निर्मित ‘स्त्रीभंग’मध्ये दिसली होती.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Inside photos of mithila palkars dadar home avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.