-
ओटीटी प्लॅटफॉर्मने गेल्या दोन वर्षांत बरीच प्रगती केली आहे. जेव्हा करोनामुळे चित्रपटगृहे बंद होती, तेव्हा लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा खूप वापर केला. OTT वर अशा अनेक वेब सिरीज आणि चित्रपट होते जे खूप चर्चेत राहिले. तर, काही अभिनेत्री अशा आहेत ज्या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देऊन चर्चेत राहिल्या. या पाहुयात यातील काही अभिनेत्री..
-
ऑल्ट बालाजीची अडल्ट वेब सीरीज ‘गंदी बात’मध्ये फ्लोरा सैनी आणि अन्वेशी जैन यांनी लेस्बियनच्या भूमिकेत बोल्ड सीन्स दिले होते. या दृश्यांवरून बराच गदारोळ झाला होता.
-
लस्ट स्टोरीमधील कियारा अडवाणीचा बोल्ड सीन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता.
-
आश्रम या अतिशय लोकप्रिय वेब सीरिजमधील त्रिधा चौधरीचे बोल्ड सीन्स खूप चर्चेत होते.
-
अभिनेत्री रसिका दुग्गलही मिर्झापूरमधील तिच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत होती.
-
अभिनेत्री सयानी गुप्ता पहिल्यांदाच फोर मोअर शॉट्समध्ये बोल्ड सीन देताना दिसली होती.
-
राजश्री पांडे सेक्रेड गेम्समध्ये तिच्या बोल्ड सीनने चर्चेत होती.
-
अभिनेत्री नयना गांगुलीने चरित्रहीन या वेबसिरीजमध्ये खूप बोल्ड सीन्स केले होते.
-
शमा सिकंदर
-
रागिनी एमएमएस फेम अभिनेत्री करीश्मा शर्मा तिच्या बोल्ड सिन्समुळे ओळखली जाते.
-
अदिती पोहनकर ‘SHE’ या वेबसिरीजमध्ये बोल्ड सीन देऊन चर्चेत राहिली.
-
‘ट्विस्टेड’ वेब सीरिजमध्ये निया शर्माने खूप इंटिमेट सीन्स दिले होते. (फोटो – सोशल मीडिया)
कियारा अडवाणी ते सयानी गुप्ता; ‘या’ अभिनेत्री वेब सिरीजमध्ये बोल्ड सीन्स देऊन राहिल्या चर्चेत
ओटीटी प्लॅटफॉर्मने गेल्या दोन वर्षांत बरीच प्रगती केली आहे. जेव्हा कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद होती, तेव्हा लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा खूप वापर केला.
Web Title: Kiara advani sayani gupta rasika duggal karishma sharma tridha chaudhari bold scenes in web series hrc