Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from shah rukh khan to ranbir kapoor top 10 richest celelebrities of bollywood kak

Photos : या आहेत बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती; शाहरुखच आहे किंग तर बिग बी आणि सैफ नवाब…

अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत असणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये पहिल्या स्थानी आहे.

February 3, 2022 13:12 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा किंग अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत असणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये पहिल्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती ७७० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
    1/18

    बॉलिवूडचा किंग अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत असणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये पहिल्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती ७७० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

  • 2/18

    शाहरुख खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं. ‘रेड चिलीज’ ही प्रोडक्शन कंपनी २००३ साली त्याने सुरु केली.

  • 3/18

    अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे बिग बी. अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ४०० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

  • 4/18

    अमिताभ बच्चन यांनी ‘झंजीर’, ‘शोले’, ‘बॉम्बे टू गोवा’ असे एक सो एक हिट चित्रपट देऊन ७०चा काळ गाजवला होता. त्यांचे केवळ भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत.

  • 5/18

    बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. डान्स आणि फिटनेसमुळे तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो.

  • 6/18

    अभिनयासोबतच हृतिक रोशनचे व्यवसाय देखील आहेत. त्याची एकूण संपत्ती ३७० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

  • 7/18

    बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान याची एकूण संपत्ती ३१० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. सलमान खानच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत.

  • 8/18

    त्याने अनेक कलाकारांना चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी संधी दिली आहे. त्याची ‘बिंग ह्युमन’ या नावाची संस्था देखील आहे.

  • 9/18

    खिलाडी कुमार अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. ‘पॅडमॅन’, ‘हेरा फेरी’, ‘खिलाडी’ असे हिट चित्रपट त्याने दिले.

  • 10/18

    अक्षय कुमारची एकूण संपत्ती ३२५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

  • 11/18

    बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचे लाखो चाहते आहेत. चित्रपटांद्वारे तो घराघरांत तर पोहोचलाच पण ‘पानी फाऊंडेशन’ या संस्थेद्वारे समाजकार्य करून त्याने लोकांची मनं जिंकली.

  • 12/18

    आमिर खानची एकूण संपत्ती २१० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

  • 13/18

    अभिनेता सैफ अली खान बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जातो. त्याची एकूण संपत्ती १५० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

  • 14/18

    निर्माता आणि अभिनेता कमल हसन याची एकूण संपत्ती १०० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

  • 15/18

    बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने अभिनय शैलीने सिनेसृष्टीत स्वतःच स्थान निर्माण केलं. ‘विवाह’, ‘कबीर सिंग’, ‘जब वी मेट’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या.

  • 16/18

    शाहिद कपूरची एकूण संपत्ती ३८ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

  • 17/18

    बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याची एकूण संपत्ती ४५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

  • 18/18

    ‘ये जवानी है दिवानी’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘संजू’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: From shah rukh khan to ranbir kapoor top 10 richest celelebrities of bollywood kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.