Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood couples husband wife in real life abn

Photos : प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हे सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यात आहेत पती-पत्नी

काही बॉलीवूडमधील जोडपी ही खऱ्या आयुष्यातही एकत्र आहेत

February 3, 2022 18:41 IST
Follow Us
  • मुरली शर्मा-अश्विनी काळसेकर (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)
    1/19

    मुरली शर्मा-अश्विनी काळसेकर (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 2/19

    रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ चित्रपटातील इन्स्पेक्टर दांडे (मुरली शर्मा) याला तुम्ही सर्वजण ओळखतच असाल. या चित्रपटात, मुन्नी बनलेल्या (अश्विनी काळसेकर) यांनाही तुम्ही ओळखता. पण खऱ्या आयुष्यात मुरली शर्मा आणि अश्विनी काळसेकर हे पती-पत्नी आहेत. (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 3/19

    मुरली आणि अश्विनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसले आहेत. (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 4/19

    अश्विनी यांनी १९९८ मध्ये नितेश पांडे यांच्यासोबत लग्न केले होते. २००२ मध्ये काही कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००९  मध्ये त्यांनी चित्रपट अभिनेते मुरली शर्मा यांच्यासोबत लग्न केले. (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 5/19

    मनोज पाहवा – सीमा पाहवा (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 6/19

    मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांना तुम्ही अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिले असेल. हे दोन्ही दिग्गज अभिनेते खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत.

  • 7/19

    मनोज पाहवा यांनी ९१८४ मध्ये ‘हम लोग’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, पण ‘ऑफिस ऑफिस’च्या भाटियाजींसोबत ते घराघरात प्रसिद्ध झाले. तर सीमा यांना आजही चाहते ‘हम लोग’ या मालिकेतील ‘बडकी’ म्हणून ओळखतात. (Express photo by Kevin DSouza)

  • 8/19

    केके मेनन-निवेदिता भट्टाचार्य (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 9/19

    केके मेनन यांना आपण ‘शौर्य’, ‘गुलाल’, ‘हैदर’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘मुंबई मेरी जान’, ‘सरकार’ आणि ‘भोपाळ एक्सप्रेस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहिले आहे.

  • 10/19

    तर निवेदिता भट्टाचार्य छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. केके मेनन आणि निवेदिता हे खऱ्या आयुष्यात पती-पत्नी आहेत. (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 11/19

    मेहर विज – मानव विज(फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 12/19

    सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ मधील मुन्नीची आई तुम्हा सर्वांना आठवत असेल. ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मेहर विजने साकारली होती. (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 13/19

    तिचा नवरा मानव विज देखील बॉलिवूड अभिनेता आहे. मानवने आतापर्यंत ‘फिलौरी’, ‘उडता पंजाब’, ‘नाम शबाना’ आणि ‘रंगून’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 14/19

    रसिका दुग्गल – मुकुल चढ्ढा

  • 15/19

    बॉलीवूड अभिनेत्री रसिका दुग्गल हिला तुम्ही ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये पाहिले असेल. याशिवाय तिने अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 16/19

    तर पती मुकुल चढ्ढा यांनीही अनेक मोठ्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य- इनस्टाग्राम)

  • 17/19

    आर. बाल्की – गौरी शिंदे

  • 18/19

    आर. बाल्की आणि गौरी शिंदे हे दोघेही बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. बाल्की यांनी ‘चीनी कम’, ‘पा’ आणि ‘पॅडमॅन’ सारखे उत्तम चित्रपट केले आहेत.

  • 19/19

    तर गौरी शिंदे ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘डियर जिंदगी’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखली जाते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood couples husband wife in real life abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.