-
या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत ज्यामध्ये रोमान्स आणि क्राइम पाहायला मिळणार मिळणार आहे…
-
दिपीका पदुकोन, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेंचा गेहराईयां चित्रपट ११ फेब्रुवारीला रीलीज होणार आहे.
-
मिथुन चक्रवर्ती देखील OTT वर पदार्पण करत आहे. त्यांची वेबसीरिज बेस्ट सेलर 18 फेब्रुवारीला Amazon Prime वर रीलीज होणार आहे.
-
क्राईम वेबसीरिज रक्तांचल 2 या महिन्याच्या 11 तारखेला MX Player वर रीलीज होत आहे.
-
माधुरी दीक्षितही ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तिची फेम गेम ही मालिका या महिन्याच्या २५ तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
दीपिका पदुकोणचा रोमँटिक चित्रपट गेहराईयां Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे.
-
हुमा कुरेशीची नवीन वेबसीरिज मिथ्या १८ फेब्रुवारीला Zee5 वर रिलीज होणार आहे.
-
अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित द ग्रेट इंडियन मर्डर ही वेबसीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर ४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
-
तापसी पन्नूचा लूप लपेटा ४ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
-
4 फेब्रुवारी रोजी सोनी लिव्हवर एक वेबसीरिज देखील प्रदर्शित होत आहे. रॉकेट बॉईज असे त्याचे नाव आहे.
-
भक्ती ही रोमँटिक वेबसीरिज नेटफ्लिक्सवर १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला रीलीज होत आहे.
-
स्नो ड्रॉप ही वेबसीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर ९ फेब्रुवारी रोजी रीलीज होणार आहे. ही कोरियन वेबसीरिज आहे. (फोटो – सोशल मीडिया)
रोमान्स आणि क्राइमचं कॉकटेल; फेब्रुवारीत रीलीज होणार ‘हे’ चित्रपट आणि वेबसीरिज
या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत….
Web Title: New movies and webseries releasing on ott platform in february including gehraiyaan hrc