Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sonalee kulkarni first makar sankranti after marriage black saree halwyache dagine celebration at dubai with family photos sdn

Photos : हलव्याच्या दागिन्यांत खुललं सोनालीचं सौंदर्य, दुबईत साजरी केली पहिली संक्रांत

February 4, 2022 10:03 IST
Follow Us
  • Sonalee Kulkarni Makar Sankranti 2022
    1/12

    मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

  • 2/12

    सोनाली लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी केली आहे.

  • 3/12

    हलव्याचे दागिने, काळ्या रंगाची साडी आणि पारंपरिक साजशृंगार या सगळ्यात नववधूचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं.

  • 4/12

    सोनालीने संक्रांतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/12

    सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर हलव्याचे दागीने परिधान केले आहेत.

  • 6/12

    हलव्याच्या दागिन्यांमुळे सोनालीचं सौंदर्य अगदी खुलून आलंय.

  • 7/12

    ‘जेव्हा संपूर्ण कुटुंब येतं एकत्र.. तेव्हाच साजरी होते पहिली संक्रांत..’ असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत.

  • 8/12

    तीळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे.

  • 9/12

    सोनाली सध्या पतीसोबत दुबईत राहत आहे.

  • 10/12

    ७ मे २०२१ रोजी दुबईत सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली.

  • 11/12

    सोनालीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actress sonalee kulkarni first makar sankranti after marriage black saree halwyache dagine celebration at dubai with family photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.