• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lata mangeshkars 10 favorites among her songs hrc

लता मंगशेकरांना त्यांच्या आवाजातील कोणती गाणी आवडायची माहितीयेत का? ही आहेत ती ‘१०’ गाणी

जाणून घ्या लतादीदींची आवडती १० गाणी…

Updated: February 6, 2022 17:02 IST
Follow Us
  • भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं.
    1/15

    भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं.

  • 2/15

    हजारो गाणी आपल्या सुमधूर आवाजाने गात भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या लतादीदी यांची त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी १० आवडती गाणी कोणती आहेत, चला जाणून घेऊया.

  • 3/15

    १९८१ मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत लता मंगेशकर यांनी त्यांच्या आवडत्या १० गाण्यांची नावं सांगितली होती.

  • 4/15

    १. आएगा आनेवाला… १९४९ मध्ये आलेल्या महल चित्रपटातील हे गीत त्यांना आवडतं.

  • 5/15

    २. ये जिंदगी उस की है (अनारकली, १९५३)

  • 6/15

    ३. आजा रे परदेसी (मधुमती, १९५८)

  • 7/15

    ४. ए दिलरुबा (रुस्तम सोहराब, १९६३)

  • 8/15

    ५. कहें दीप जले कही दिल (बीस साल बाद, १९६२)

  • 9/15

    ६.लग जा गले (वो कौन थी, १९६४)

  • 10/15

    ७. नैना बरसे (वो कौन थी, १९६४)

  • 11/15

    ८. वो चुप रहे तो मेरे (जहाँ आरा, १९६४)

  • 12/15

    ९. तुम ना जाने किस जहाँ में खो गये (साझा, १९५१)

  • 13/15

    १०. जीवन डोर तुमही संग बांधी (सती सावित्री, १९६४)

  • 14/15

    लतादीदी यांना स्वतः गायलेल्या गाण्यांपैकी ही १० गाणी खूप जास्त आवडतात.

  • 15/15

    (सर्व फोटो – संग्रहित, एएनआय आणि इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
मनोरंजनEntertainmentहिंदी गाणी

Web Title: Lata mangeshkars 10 favorites among her songs hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.