• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bjp leader devendra fadnvis wife amruta fadnvis participated in kitchen kallakar show on zee marathi see photos kak

Photos : ‘मिठाऐवजी टाकली पिठीसाखर’; किचन कल्लाकार शोमध्ये अमृता फडणवीसांनी चुलीवर थापल्या भाकऱ्या

अमृता फडणवीस यांच्यासोबतच अभिनेत्री स्मिता जयकर आणि गायक स्वप्नील बांदोडकर या कलाकारांनी देखील सहभाग घेतला.

February 17, 2022 12:57 IST
Follow Us
  • 'किचन कल्लाकार' या झी मराठी वाहिनीवरील कुकरी शोमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.
    1/18

    ‘किचन कल्लाकार’ या झी मराठी वाहिनीवरील कुकरी शोमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.

  • 2/18

    याचे फोटो अमृता फडणवीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 3/18

    ‘किचन कल्लाकार’मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.

  • 4/18

    या शो दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यातील अनेक मजेदार किस्से ऐकायला मिळाले.

  • 5/18

    त्यानंतर “देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात?”, असा प्रश्न विचारण्यात आला.

  • 6/18

    त्यावर अमृता यांनी ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असे म्हटलं.

  • 7/18

    “देवेंद्रजींच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो?” या प्रश्नावर अमृता फणवीसांनी डोसा असं उत्तर दिलं.

  • 8/18

    “देवेंद्रजी डोसा एकदम कुरकुरीत बनवतात.”, असं त्या म्हणाल्या.

  • 9/18

    अमृता फडणवीसांना किचन कल्लाकार शोमध्ये कोंबडीवडे बनवण्याचं चॅलेंज देण्यात आलं.

  • 10/18

    या शोमध्ये अमृता फडणवीसांना मदत करण्यासाठी त्यांच्या नणंदेनेही सहभाग नोंदवला.

  • 11/18

    शो दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी अमृता यांच्या फसलेल्या पदार्थाचा किस्सा देखील सांगितला.

  • 12/18

    मीठ आणि पिठी साखर यात गल्लत झाल्यामुळे अमृता फडणवीसांनी पालक पनीरमध्ये मिठाऐवजी पिठी साखर टाकली होती.

  • 13/18

    हा किस्सा ऐकल्यानंतर कार्यक्रमात हशा पिकला.

  • 14/18

    किचन कल्लाकार शोमध्ये अमृता यांनी चुलीवर भाकऱ्या देखील थापल्या.

  • 15/18

    शो दरम्यान जेवण बनवताना गुणगुणण्याचा मोह देखील अमृता फडणवीसांना आवरता आला नाही.

  • 16/18

    अमृता फडणवीस यांच्यासोबतच अभिनेत्री स्मिता जयकर आणि गायक स्वप्नील बांदोडकर या कलाकारांनी देखील सहभाग घेतला.

  • 17/18

    आता अमृता फडणवीस त्यांनी बनवलेल्या पदार्थांनी परिक्षकांना खुश करणार का? हे ‘किचन कल्लाकार’ या शोच्या आगामी भागामध्ये पाहायला मिळेल.

  • 18/18

    (सर्व फोटो : अमृता फडणवीस/ इन्स्टाग्राम)

TOPICS
अमृता फडणवीसAmruta Fadnavisदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisमनोरंजनEntertainment

Web Title: Bjp leader devendra fadnvis wife amruta fadnvis participated in kitchen kallakar show on zee marathi see photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.