Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress hina khan enjoying vacation with her boyfriend rocky in egypt see photos kak

Photos : हिना खान इजिप्तमध्ये घेतेय सुट्यांचा आनंद, पाहा खास फोटो

अभिनेत्री हिना खान युरोपमधील इजिप्त देशात बॉयफ्रेण्ड रॉकीसोबत सुट्यांच्या आनंद घेतेय.

February 18, 2022 10:55 IST
Follow Us
  • लोकप्रिय अभिनेत्री हिना खान छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचली.
    1/12

    लोकप्रिय अभिनेत्री हिना खान छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.

  • 2/12

    या मालिकेत साकारलेल्या अक्षराच्या भूमिकेने तिने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली.

  • 3/12

    ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून हिनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

  • 4/12

    हिना खान सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

  • 5/12

    विविध फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.

  • 6/12

    सध्या हिना युरोपमधील इजिप्त देशात बॉयफ्रेण्ड रॉकीसोबत सुट्यांच्या आनंद घेतेय.

  • 7/12

    याचे फोटो हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 8/12

    इजिप्तमधील ‘फिलाई आस्वान मंदिर’ या ऐतिहासिक वास्तूला तिने भेट दिली.

  • 9/12

    उंटाची सवारी करताना हिना खान.

  • 10/12

    इजिप्त देशाची ओळख असणाऱ्या गिझा पिरॅमिड येथील फोटो हिनाने शेअर केले आहेत.

  • 11/12

    इजिप्तमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना हिना खान.

  • 12/12

    (सर्व फोटो : हिना खान/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tv actress hina khan enjoying vacation with her boyfriend rocky in egypt see photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.