Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor director farhan akhtar geeting married with actress shibani dandekar know about his first wife adhuna bhubani kak

Photos : सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट ते प्रसिद्ध सलॉनची मालकीण, जाणून घ्या फरहान अख्तरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबद्दल

फरहान आणि अधुना १९ वर्ष एकत्र राहिल्यानंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले.

February 19, 2022 11:17 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत १९ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे.
    1/21

    बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत १९ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे.

  • 2/21

    दोघेही गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत.

  • 3/21

    फरहान त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायच चर्चेत असतो.

  • 4/21

    फरहान अख्तरचं हे दुसरं लग्न आहे.

  • 5/21

    फरहानने २००० साली अधुना भबानीशी लग्न केले होते.

  • 6/21

    १९ वर्ष एकत्र राहिल्यानंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून ते वेगळे झाले.

  • 7/21

    फरहान आणि अधुनाला अकिरा आणि शाक्या या दोन मुली आहेत.

  • 8/21

    घटस्फोटानंतर दोन्ही मुलींचा ताबा अधुनाकडे गेला.

  • 9/21

    फरहान आणि त्याची पहिली पत्नी अधुना यांच्यात अजूनही मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

  • 10/21

    घटस्फोट घेतल्यानंतरही जबाबदार पालक म्हणून मुलींच्या वाढदिवसानिमित्त ते अनेकदा एकत्र दिसले आहेत.

  • 11/21

    मुलगी अकिरा आणि शाक्या सोबत फरहान अख्तर.

  • 12/21

    फरहानची पहिली पत्नी अधुना भबानी ही लोकप्रिय सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आहे.

  • 13/21

    बी ब्लंट या सलॉनची अधुना मालकीण आहे.

  • 14/21

    ‘दिल चाहता है’, ‘दिल धडकने दो’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दंगल’ अशा ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांसाठी तिने काम केलं आहे.

  • 15/21

    अधुना फरहानपेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे.

  • 16/21

    अधुना अभिनेता डिनो मोरियाचा भाऊ निकोलो मोरियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

  • 17/21

    निकोलो मोरियाची अधुनाच्या आयुष्यात झालेली एन्ट्री त्यांच्या घटस्फोटाचं कारण असल्याचं बोललं जात होतं.

  • 18/21

    फरहान आणि अधुना यांची एका नाईट क्लबमध्ये ओळख झाली होती.

  • 19/21

    त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन नंतर त्यांनी लग्न केलं.

  • 20/21

    फरहान अधूनमधून अधुनाच्या फोटोंवर कमेंट करत असतो.

  • 21/21

    (सर्व फोटो : फरहान अख्तर, अधुना भबानी / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actor director farhan akhtar geeting married with actress shibani dandekar know about his first wife adhuna bhubani kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.