• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali share special post after audience are giving tremendous response to the hostorical movie pavankhind kak

Photos : “मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले”; ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर प्राजक्ताची खास पोस्ट

‘पावनखिंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Updated: February 21, 2022 18:47 IST
Follow Us
  • लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'पावनखिंड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
    1/12

    लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ‘पावनखिंड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

  • 2/12

    दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराजअष्टक’ सीरिजमधील हा तिसरा चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे.

  • 3/12

    शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानावर आधारित या चित्रपटात प्राजक्ताने श्रीमंत रायाजीराव बांदल यांच्या पत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

  • 4/12

    ‘पावनखिंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

  • 5/12

    पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाचे शो हाउसफुल होत आहेत.

  • 6/12

    या चित्रपटातील कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

  • 7/12

    प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरून खास पोस्ट शेअर केली आहे.

  • 8/12

    “पावनखिंड चित्रपटाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आभार मानायला शब्द अपूरे पडत आहेत. मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले.”, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

  • 9/12

    ‘पावनखिंड’ चित्रपटातील प्राजक्ताचा लूक.

  • 10/12

    प्राजक्ताचा नऊवारी साडीत मराठमोळा साजशृंगार.

  • 11/12

    ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त प्राजक्ताने केलेला नथीचा नखरा.

  • 12/12

    (सर्व फोटो : प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मराठी चित्रपटMarathi Movieमराठी सिनेमाMarathi Cinema

Web Title: Marathi actress prajakta mali share special post after audience are giving tremendous response to the hostorical movie pavankhind kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.