Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. genelia deshmukh share photo with new look shreya bugde comment goes viral nrp

‘वहिनी तुमचा नवीन हेअरकट…’; जिनिलियाच्या नव्या लूकवर श्रेया बुगडे झाली फिदा

जिनिलियाचा हा नवा लूक पाहून मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने त्यावर कमेंट केली आहे.

Updated: March 5, 2022 17:36 IST
Follow Us
    • बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
    • 1/13

      जिनिलिया ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

    • 2/13

      जिनिलिया ही लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक करणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.

    • 3/13

      जिनिलियाने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाच्या लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

    • 4/13

      यात जिनिलियाने सुंदर लेहंगा परिधान केला आहे. त्यासोबत तिने नवीन हेअरस्टाईलही केली आहे.

    • 5/13

      यात जिनिलिया ही फारच गोड दिसत आहे. हे फोटो शेअर करतेवेळी तिने तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे.

    • 6/13

      दरम्यान जिनिलियाचा हा नवा लूक पाहून मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने त्यावर कमेंट केली आहे.

    • ही कमेंट करताना श्रेया म्हणाली, “वहिनी तुमचा नवीन हेअरकट फारच सुंदर आहे. तसेच तुम्ही फारच गोड दिसत आहात.”
    • 7/13

      श्रेयाच्या या कमेंटवर जिनिलियानेही तीन हार्ट इमोजी शेअर करत तिला उत्तर दिले आहे.

    • 8/13

      इतकंच नव्हे तर इतर अनेक कलाकार आणि तिच्या चाहत्यांनीही तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे.

    • 9/13

      यातील अनेक जण हार्ट, स्माईल हे इमोजी शेअर करताना दिसत आहे.

    • 10/13

      जिनिलिया ही लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. हा एक तेलुगु-कन्नड द्विभाषिक चित्रपट आहे.

    • या चित्रपटात तिच्यासोबत कर्नाटकचे माजी मंत्री आणि लोकप्रिय उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांचा मुलगा किर्ती हा पदार्पण करणार आहे.
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Genelia deshmukh share photo with new look shreya bugde comment goes viral nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.