Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. majhi tujhi reshmigath prarthana behere and shreyas talpade romantic photoshoot nrp

‘तू हात हाती धरावा…’, यश आणि नेहाचे रोमँटिक फोटोशूट पाहिलात का?

नुकतंच प्रार्थना बेहेरने या फोटोशूटचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

Updated: March 6, 2022 11:15 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेच्या लोकप्रियेतत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
    1/8

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेच्या लोकप्रियेतत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

  • 2/8

    या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा म्हणजेच परी ही चिमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे.

  • 3/8

    या मालिकेत यश आणि नेहाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

  • 4/8

    यश आणि नेहा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे ही मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे.

  • 5/8

    काही दिवसांपूर्वीच नेहाने यशवरील प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे सध्या या मालिकेत यश आणि नेहाच्या नात्यात प्रेमाचा बहर येत असल्याचे दिसत आहे.

  • 6/8

    नुकतंच प्रार्थना बेहेरने या फोटोशूटचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

  • 7/8

    यात नेहा ही छान गाऊनमध्ये दिसत आहे. तर यशनेही काळ्या रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 8/8

    नेहा आणि यश हे दोघेही या नव्या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा लूक पाहून चाहतेही फार खूश झाल्याचे दिसत आहेत.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Majhi tujhi reshmigath prarthana behere and shreyas talpade romantic photoshoot nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.