• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why shibani dandekar got married with farhan akhtar here is the reason mrj

आधी सुरू होत्या प्रेग्नन्सीच्या चर्चा, आता समोर आलं फरहान- शिबानीच्या लग्नाचं खरं कारण

शिबानी दांडेकरनं अखेर फरहान अख्तरशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे.

March 10, 2022 21:36 IST
Follow Us
  • अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले.
    1/15

    अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले.

  • 2/15

    त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नानंतर शिबानी दांडेकर प्रेग्नंट असल्यानेच या दोघांनी लग्न केलं अशा अफवा देखील उडाल्या होत्या.

  • 3/15

    पण आता या सर्व चर्चांवर मौन सोडत शिबानी दांडेकरनं फरहान अख्तरशी लग्न करण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

  • 4/15

    फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर एकमेकांना २०१६ पासून डेट करत होते. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर फरहाननं शिबानीसोबतनं नातं सर्वांसमोर मान्य केलं होतं.

  • 5/15

    दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असत आणि अखेर या वर्षी त्यांनी लग्न करून आपल्या या नात्याला नवं नाव दिलं.

  • 6/15

    खंडाळा येथील जावेद अख्तर यांच्या फार्महाऊसवर हा विवाहसोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

  • 7/15

    पण शिबानीच्या एका पोस्टमुळे तिनं नक्की फरहानशी लग्न का केलं याचा खुलासा झाला आहे.

  • 8/15

    दिग्दर्शिका आणि डान्स कोरिओग्राफर फराह खान हिने महिला दिनाच्या निमित्तानं तिच्या इन्स्टाग्रमवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यात तिने शिबानीला ‘वहिनी’ असं संबोधलं होतं.

  • 9/15

    तिची ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना शिबानीनं फरहानशी लग्न करण्याचं कारण सांगितलं.

  • 10/15

    तिने लिहिलं, ‘तुमची वहिनी होण्यासाठीच मी फरहानशी लग्न केलं.’ शिबानीची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

  • 11/15

    दरम्यान शिबानी आणि फरहान यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर शिबानी प्रेग्नंट असल्यानं या दोघांनी लग्न केलं अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं.

  • 12/15

    ज्यावर शिबानीनं प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. तसेच इन्स्टाग्रामवर स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत तिने फोटोंमध्ये पोट दिसण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.

  • 13/15

    या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘मी एक स्त्री आहे आणि मी प्रेग्नंट नाहीये, हे केवळ टकीलामुळे झालं होतं.’

  • 14/15

    सध्या शिबानी पती फरहानसोबत तिचं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. हे तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येतं.

  • 15/15

    या दोघांनी लग्नानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो साभार- फरहान- शिबानी इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsशिबानी दांडेकरShibani Dandekar

Web Title: Why shibani dandekar got married with farhan akhtar here is the reason mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.