• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. a great movie and webseries will be released on ott on the day of holi pvp

Photos : होळीच्या दिवशी प्रेक्षकांना मिळणार मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार जबरदस्त चित्रपट आणि वेबसीरिज

पाहुयात या आठवड्यात कोणकोणते चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत.

Updated: March 15, 2022 19:17 IST
Follow Us
  • ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात प्रेक्षकांना उत्कृष्ट चित्रपट आणि वेबसीरिजची मेजवानीच मिळणार आहे. पाहुयात या आठवड्यात कोणकोणते चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत.
    1/6

    ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात प्रेक्षकांना उत्कृष्ट चित्रपट आणि वेबसीरिजची मेजवानीच मिळणार आहे. पाहुयात या आठवड्यात कोणकोणते चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत.

  • 2/6

    १८ मार्चला झी5वर ६ एपिसोड असलेली ‘ब्लडी ब्रदर्स’ ही वेबसीरीज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये जयदीप अहलावत, झीशान अयुब आणि मुग्धा गोडसे यांच्या भूमिका आहेत.

  • 3/6

    विद्या बालनचा बहुप्रतिक्षित ‘जलसा’ हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनशिवाय या चित्रपटात शेफाली शाह आणि मानव कौल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

  • 4/6

    एकता कपूर आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेली ‘अपहरण 2’ ही वेबसीरिजही होळीच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. वूट सिलेक्ट अ‍ॅपवर आपल्याला ही सीरिज पाहता येईल.

  • 5/6

    होळीच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवर ‘इटर्नली कन्फ्युज्ड आणि एगर टू लव्ह’ ही सीरिज देखील रिलीज होत आहे.

  • 6/6

    ‘मिस्टर अँड मिसेस शमीम’ ही वेब सिरीज झी5 वर १७ मार्च रोजी रिलीज होत आहे.

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformमनोरंजनEntertainmentमूव्हीMovies

Web Title: A great movie and webseries will be released on ott on the day of holi pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.