Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aishwaryaa rajinikanth makes directorial debut in bollywood with oh saathi chal hrc

धनुषसोबत घटस्फोटानंतर ऐश्वर्या रजनीकांत करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; चित्रपटाचं नाव ठरलं!

ऐश्वर्या रजनीकांतने पोस्ट करत बॉलिवूड पदार्पणाबद्दल दिली माहिती..

March 21, 2022 19:39 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या या वर्षाच्या सुरुवातीला विभक्त झाले.
    1/12

    दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या या वर्षाच्या सुरुवातीला विभक्त झाले.

  • 2/12

    दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली होती.

  • 3/12

    ऐश्वर्या ही प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची मुलगी आहे.

  • 4/12

    साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आणि अभिनेता धनुषची माजी पत्नी ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • 5/12

    ऐश्वर्या ‘ओ साथी चल’ या बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

  • 6/12

    सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाची निर्मिती मीनू अरोरा यांनी केली आहे.

  • 7/12

    मीनू अरोराने एका मीडिया मुलाखतीत ऐश्वर्याच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल सांगितले आहे. मात्र, त्यांनी या चित्रपटाबाबत अधिक खुलासा करण्यास नकार दिला.

  • 8/12

    ऐश्वर्यापूर्वी तिचे वडील रजनीकांत आणि माजी पती धनुष यांनीही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 9/12

    या दोघांनाही हिंदी प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती.

  • 10/12

    दरम्यान आता ऐश्वर्याही बॉलिवूडकडे वळली आहे. रजनीकांत आणि धनुषप्रमाणे लोक ऐश्वर्याला प्रेम देतात की नाही हे येत्या काळात कळेल.

  • 11/12

    लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनी धनुष आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती.

  • 12/12

    सर्व फोटो – सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
धनुषDhanushबॉलिवूडBollywoodरजनीकांतRajinikanth

Web Title: Aishwaryaa rajinikanth makes directorial debut in bollywood with oh saathi chal hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.