• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sunny leone looking hot in bikini enjoying vacation maldives with husband daniel weber photos kak

Photos : सनी लिओनीचं पतीसोबत मालदीव व्हेकेशन; मोनोकिनीतील मादक अदांनी केलं चाहत्यांना घायाळ

मालदीव व्हेकेशनचे खास फोटो सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

March 24, 2022 10:48 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या मादक अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या मादक अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

  • 2/12

    सध्या सनी मालदिवमध्ये पती डॅनियलसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

  • 3/12

    मालदीव व्हेकेशनचे खास फोटो सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 4/12

    स्विमिंग पूलजवळ मोनोकिनी परिधान करून सनीने फोटोशूट केलं.

  • 5/12

    मालदिवमध्ये सनीने स्कूबा डायव्हिंग देखील केलं.

  • 6/12

    सनी बनली जलपरी.

  • 7/12

    निळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये सनीचा कूल अंदाज.

  • 8/12

    सनी लिओनी पती डॅनियलसोबत मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना.

  • 9/12

    मोनोकिनीमध्ये सनीचे मादक अंदाजातील फोटो.

  • 10/12

    सनीच्या या फोटोंवर चाहते घायाळ झाले असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

  • 11/12

    सनी लिओनीचा व्हेकेशन मोड.

  • 12/12

    (सर्व फोटो : सनी लिओनी/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment Newsसनी लिओनीSunny Leone

Web Title: Bollywood actress sunny leone looking hot in bikini enjoying vacation maldives with husband daniel weber photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.