• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mazhi tuzhi reshimgath sameer fame actor sankarshan karhade know about his wife shalaka pande photos sdn

Photos: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘समीर’ची पत्नी आहे अभिनेत्रींपेक्षाही सुंदर

March 24, 2022 10:31 IST
Follow Us
  • Sankarshan Karhade Shalaka Pande
    1/15

    झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

  • 2/15

    या मालिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ‘समीर’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/15

    संकर्षण एक उत्तम अभिनेता, कवी, लेखक आणि सूत्रसंचालक आहे.

  • 4/15

    अभिनेता संकर्षण कऱ्हाडे विवाहित आहे.

  • 5/15

    संकर्षणच्या पत्नीचं नाव शलाका पांडे असं आहे.

  • 6/15

    शलाका एक उत्तम चित्रकार आहे.

  • 7/15

    शलाका सोशल मीडियावर सक्रिय असून तिची विविध चित्रे पोस्ट करत असते.

  • 8/15

    २७ जून २०२१ रोजी संकर्षणच्या पत्नीने जुळ्याच्या बाळांना जन्म दिला.

  • 9/15

    त्यांनी मुलाचे नाव सर्वज्ञ ठेवले आहे तर मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे.

  • 10/15

    सध्या संकर्षण ‘किचन कल्लाकार’ या कुकरी शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

  • 11/15

    संकर्षणने आजवर मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

  • 12/15

    ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमात संकर्षणने सहभाग घेतला होता.

  • 13/15

    ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये संकर्षणने काम केले.

  • 14/15

    संकर्षणने ‘रामराम महाराष्ट्र’ या शोचे सूत्रसंचालनही केले आहे.

  • 15/15

    (सर्व छायाचित्र सौजन्य – संकर्षण कऱ्हाडे / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Mazhi tuzhi reshimgath sameer fame actor sankarshan karhade know about his wife shalaka pande photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.