• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. oscar 2022 dune movie produced by warner bros won most 6 awards in 94th academy award see the list photos kak

Oscar 2022 : वॉर्नर ब्रदर्सच्या ‘डयून’चा ऑस्करमध्ये डंका; ठरला सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा चित्रपट

ऑस्कर २०२२ चे सर्वाधिक पुरस्कार जिंकणाऱ्या ‘डयून’ चित्रपटाला १० नामांकनं मिळाली होती.

Updated: March 28, 2022 12:08 IST
Follow Us
  • oscars 2022 red carpet (1)
    1/9

    सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डयून’ चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत.

  • 3/9

    या चित्रपटाने तब्बल सहा पुरस्कारांवर नाव कोरले आहे.

  • 4/9

    ‘डयून’ चित्रपटाचं दिग्दर्शन डेनिस विलेन्यूवे या प्रसिद्ध दिग्दर्शकानं केलं आहे.

  • 5/9

    या चित्रपटात अभिनेता टिमोथी चालमत आणि अभिनेत्री जेसिका फर्ग्यूसन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

  • 6/9

    ऑस्कर २०२२ चे सर्वाधिक पुरस्कार जिंकणाऱ्या ‘डयून’ चित्रपटाला १० नामांकनं मिळाली होती.

  • 7/9

    यापैकी सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर सोबतच सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन हे पुरस्कार चित्रपटाला मिळाले.

  • 8/9

    चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी ग्रीग फेझर यांना पुरस्कार देण्यात आला.

  • 9/9

    याशिवाय सर्वोत्कृष्ट साउंड, सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट या प्रकारातील पुरस्कारांवरही ‘डयून’ चित्रपटाने नाव कोरले आहे. (सर्व फोटो : आयएमडीबी)

TOPICS
ऑस्कर २०२४Oscar 2024

Web Title: Oscar 2022 dune movie produced by warner bros won most 6 awards in 94th academy award see the list photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.