Oscar 2023 रविवारी, १२ मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सोहळा आपल्याला १३ मार्चच्या पहाटे ५:३० वाजता पाहता येईल.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास आहे, कारण राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे.
Disney+Hotstar वर भारतातील दर्शकांसाठी अवॉर्ड शो लाइव्ह प्रसारित केला जाईल. तसेच ABC नेटवर्कच्या YouTube, Hulu Live TV, Direct TV, FUBO TV आणि AT&T TV यासह विविध प्लॅटफॉर्मवरही हा सोहळा पाहायला मिळेल. दर्शक शो ABC.com आणि ABC अॅपवर देखील पाहू शकतात.
२०१८ मध्ये केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीवर आधारित ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या मळय़ाळम चित्रपटाची निवड ‘ऑस्कर पुरस्कार-२०२४’साठी भारतातर्फे अधिकृतपणे…