-
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेत ‘शालिनी’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
-
माधवी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
माधवीने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२’ या सोहळ्यासाठी खास लूक केला होता.
-
माधवीने गडद गुलाबी रंगाचा पैठणीपासून डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला आहे.
-
पैठणीच्या ड्रेसमध्ये माधवीचं सौंदर्य खुलून आलं आहे.
-
या नव्या लूकमध्ये माधवी अतिशय सुंदर दिसत आहे.
-
महाराष्ट्रातील सर्वच लहान-थोर स्त्रियांचा पैठणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर / इन्स्टाग्राम)
Photos : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘शालिनी’ पैठणी ड्रेसमधील लूक
Web Title: Sukh mhanje nakki kay asta shalini malhar shirke patil fame actress maadhavi nemkar star pravah parivar puraskar 2022 special look photos sdn