• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kgf chapter 2 rocking star yash lives luxurious life know all about his net worth annual income cars and house photos kak

Photos : ‘KGF 2’ स्टार यशची रॉकिंग कमाई; लक्झरी गाड्या आणि आलिशान बंगल्याची किंमत ऐकून थक्क व्हाल

यश हा आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयाप्रमाणेच त्याची लाइफस्टाइलही रॉकिंग आहे.

April 8, 2022 12:18 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य रॉकिंग स्टार यश मुख्य भूमिकेत असलेला 'केजीएफ २' हा चित्रपट १५ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
    1/24

    दाक्षिणात्य रॉकिंग स्टार यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १५ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/24

    ‘केजीएफ’ या २०१८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

  • 3/24

    रॉकिंग स्टार यश या चित्रपटात ‘रॉकी भाई’ हे पात्र साकारणार आहे.

  • 4/24

    अ‍ॅक्शन सीन्सचा थरार असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरलाही चाहत्यांनी पसंती दर्शविली.

  • 5/24

    यश हा आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी एक आहे.

  • 6/24

    २००८ साली ‘मोगीना मनसु’ या चित्रपटातून यशने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

  • 7/24

    या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती.

  • 8/24

    यशने अभिनेत्री राधिका पंडित सोबत २०१६ साली लग्नगाठ बांधली.

  • 9/24

    या दोघांना आयरा आणि याथर्व ही दोन मुले आहेत.

  • 10/24

    यश आणि त्याचे कुटुंब.

  • 11/24

    यश आपल्या कुटुंबासोबत बंगळुरू येथे असलेल्या आलिशान बंगल्यात राहतो.

  • 12/24

    या बंगल्याची किंमत चार करोड रुपये इतकी आहे.

  • 13/24

    ‘केजीएफ’ चित्रपटाच्या यशानंतर हा बंगला यशने खरेदी केल्याची माहिती आहे.

  • 14/24

    अभिनयाप्रमाणेच यशची लाइफस्टाइलही रॉकिंग आहे.

  • 15/24

    कुटुंबासोबत मालदीवमध्ये खास क्षण एन्जॉय करताना.

  • 16/24

    यश एका वर्षात सुमारे पाच कोटी रुपयांची कमाई करतो.

  • 17/24

    एका रिपोर्ट्सनुसार त्याच्या वार्षिक उत्पन्नात दर वर्षी ३० टक्क्यांनी वाढ होत असल्याचा अंदाज आहे.

  • 18/24

    यशकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.

  • 19/24

    मर्सिडीज बेन्झ जीएलएस ३५० डी, मर्सिडीज बेन्झ जीएलसी २५० डी, रेंज रोव्हर, ऑडी क्यू ७ या लक्झरी गाड्या आहेत.

  • 20/24

    मीडिया रिपोर्ट्सनुसार यशची एकूण संपत्ती पाच मिलियन डॉलर इतकी आहे.

  • 21/24

    भारतीय रुपयानुसार जवळपास ४० कोटी रुपये इतकी त्याची संपत्ती आहे.

  • 22/24

    तर त्याची पत्नी सुमारे ११.९ कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे.

  • 23/24

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, यश आणि त्याची पत्नी या दोघांची एकूण संपत्ती ५१.९ कोटी रुपये इतकी आहे.

  • 24/24

    (सर्व फोटो : यश/ इन्स्टाग्राम)

TOPICS
केजीएफ २KGF 2बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kgf chapter 2 rocking star yash lives luxurious life know all about his net worth annual income cars and house photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.