-
कलाविश्वामध्ये आता लग्नसराईचे वारे वाहू लागल्याचं हळूहळू दिसू लागलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नपत्रिका व्हायरल होत आहेत.
-
अभिनेता अनिल कपूर यांची लाडकी लेक म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची पत्रिका.
-
सोनम कपूरने उद्योजक आनंद अहूजासोबत लग्नगाठ बांधली.
-
लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या लग्नाची पत्रिका.
-
अंकिता लोखंडेने प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली.
-
बॉलिवूड अभिनेत्री असिनच्या लग्नाची पत्रिका. असिनने ‘मायक्रोमॅक्स’चे सहसंस्थापक राहुल शर्मासोबत लग्नगाठ बांधली.
-
‘कॉमेडीचा बादशहा’ कपिल शर्माच्या लग्नाची पत्रिका.
-
कपिल शर्मा प्रेयसी गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकला.
-
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या लग्नाची पत्रिका.
-
दीपिका पदुकोणने अभिनेता रणवीर सिंगसोबत १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली.
-
बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता शाहिद कपूरच्या लग्नाची पत्रिका.
-
शाहिद कपूर मीरा कपूरसोबत विवाहबंधनात अडकला. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos : दीपिका पदुकोण ते सोनम कपूर; बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नपत्रिका पाहिल्यात का?
Web Title: See bollywood celebrities couple unique wedding invitation card deepika padukone shahid kapoor viral photos sdn