-
अभिनेत्री मौनी रॉयचा हॉट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
काळ्या रंगाच्या छोट्या ड्रेसमध्ये मौनीने खास फोटोशूट केलं आहे.
-
तसेच तिने परिधान केलेले पांढऱ्या रंगाचे स्लीव्स विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
-
या ड्रेसवर मौनीने काळ्या रंगाची हाय हिल्स घालणं पसंत केलं आहे.
-
मौनीचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे.
-
मौनी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सतत वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
सध्या ती एका हिंदी डान्स रिएलिटी शोच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळताना दिसत आहे.
-
हिंदी मालिकांमुळे मौनी नावारुपाला आली.
-
आता बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : छोटासा ड्रेस परिधान करून मौनीने केलं हॉट फोटोशूट, सगळेच पाहत राहिले एकटक
अभिनेत्री मौनी रॉयने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Title: Actress mouni roy looks sizzling hot in little black dress and she share beautiful photos on instagram kmd