• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress poonam pandey made serious allegations on ex husband of domestic violence after come out of lock upp show pbs

Photos : “मला इतकी मारहाण झाली की…”, कंगनाच्या Lock Upp शोमधून बाहेर येताच अभिनेत्री पुनम पांडेचे पतीवर गंभीर आरोप

अभिनेत्री पुनम पांडेने (Poonam Pandey) टीव्ही रियलिटी शो लॉक अपमधून (Lock Upp) बाहेर येताच पती सॅम बॉम्बेवर (Sam Bombay) गंभीर आरोप केलेत.

May 7, 2022 19:52 IST
Follow Us
  • अभिनेत्री पुनम पांडेने (Poonam Pandey) टीव्ही रियलिटी शो लॉक अपमधून (Lock Upp) बाहेर येताच पती सॅम बॉम्बेवर (Sam Bombay) गंभीर आरोप केले.
    1/9

    अभिनेत्री पुनम पांडेने (Poonam Pandey) टीव्ही रियलिटी शो लॉक अपमधून (Lock Upp) बाहेर येताच पती सॅम बॉम्बेवर (Sam Bombay) गंभीर आरोप केले.

  • 2/9

    याआधी पुनमने सॅम बॉम्बेवर मारहाण केल्याचा आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज झाल्याचा आरोप केला होता.

  • 3/9

    मात्र, आता शोमधून बाहेर आल्यावर पुनमने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नव्याने गंभीर आरोप केलेत. त्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

  • 4/9

    पुनम म्हणाली की सॅम बॉम्बेने खूप त्रास दिला. तो मला मारहाण करायचा. त्यामुळे मला ब्रेन हॅमरेज झालं आणि माझी वास घेण्याची क्षमता गेली.

  • 5/9

    ब्रेन हॅमरेजमुळे आता मला कोणत्याही गोष्टीचा वास घेता येत नाही, असंही पुनमने या मुलाखतीत सांगितलं.

  • 6/9

    पुनम म्हणाली, “आता मला कोणत्याही वस्तूचा किंवा अन्न पदार्थाचा वास घ्यायचा असेल तर सोबत असलेल्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते.”

  • 7/9

    लग्नानंतर सहन केलेल्या कौटुंबिक हिंसाचारानंतर मी मानसिक आणि शारीरिक पातळीवर अधिक कणखर झाल्याचंही पुनमने सांगितलं.

  • 8/9

    पुनम म्हणाली, “लॉक अप शोमध्ये सहभागी झाल्यानंतर माझे उपचार थांबले होते. मात्र, आता मी पुन्हा उपचार सुरू करू शकेल.”

  • 9/9

    पुनम आणि सॅमने २०२० मध्ये लग्न केलं होतं. मात्र, काही दिवसांनीच पुनमने सॅमवर मारहाणीचे आरोप केले. यानंतर या आरोपांमुळे सॅम बॉम्बेला दोनवेळा तुरुंगाची हवाही खावी लागली होती. ( सर्व फोटो सौजन्य : पुनम पांडे इस्टाग्राम @poonampandeyreal)

TOPICS
कंगना रणौतKangana Ranautपूनम पांडेPoonam Pandeyबिग बॉस शोBig Bossलॉक अपLock Upp

Web Title: Actress poonam pandey made serious allegations on ex husband of domestic violence after come out of lock upp show pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.