
‘लॉक अप’ हा शो फिनालेच्या जवळ आला आहे.
पूनम पांडेने या आधीही एकदा असे वचन दिली होते.
पूनम पांडेनं तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे
सोशल नेटवर्किंगवरील ट्विटर आणि फेसबुकवर आपली हॉट छायाचित्रे अपलोड करुन प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱया पूनम पांडेची फेसबुकने ‘नशा’ उतरवली आहे.
‘बिग बॉस’चा प्रत्येक सिझन हा चर्चेचा विषय ठरतो. त्यात सहभागी होणारे स्पर्धक एकतर कुठच्या न कुठच्या वादात आधीच अडकलेले असतात…
आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यावर करण्यात आलेल्या विनोदांचा मी आनंद घेत आहे… आणि हे सर्व विनोद मी वाचते देखील… क्रेझी, हे टि्वट…
वादग्रस्त कारणांनी नेहमी चर्चेत असणारी मॉडेल पूनम पांडेला शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुनम पांडे भारताची पंतप्रधान होणार असल्याची विधाने सध्या सोशल साईटसवर पहायला मिळत आहेत.
अर्धनग्न फोटोंमुळे आणि विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी मॉडेल पूनम पांडेची वेबसाइट हॅक झाली आहे
‘व्हायकॉम १८’ निर्मिती संस्थेचा आगामी चित्रपट ‘वॉट द फिश’च्या प्रमोशनकरिता मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडेला आमंत्रित करण्यात आले आहे
मॉडेल पूनम पांडे सध्या बेपत्ता असून मुंबई व बंगळुरू येथील पोलीस एका प्रकरणासाठी तिचा शोध घेत आहेत.
‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये खळबळजनक विधानांनी चर्चेत असणा-या आणि अधिकाधिक वादग्रस्त स्पर्धकांना सहभागी करुन घेतले जाते.
नेहमी वादाच्या भोव-यात असणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा वादंगात सापडली आहे.