• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mothers day 2022 details about celebrity mom and kid of marathi film industry kmd

Mother’s Day 2022 : ‘या’ मराठी सुप्रसिद्ध कलाकारांच्या आई आहेत उत्तम अभिनेत्री, पाहा फोटो

मराठी चित्रपटसृष्टीमधील काही कलाकार मंडळींची आई देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मातृदिनानिमित्त याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

May 8, 2022 13:05 IST
Follow Us
  • अभिनय बेर्डेने 'ती सध्या काय करते' चित्रपटामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.
    1/12

    अभिनय बेर्डेने ‘ती सध्या काय करते’ चित्रपटामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.

  • 2/12

    अभिनय मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा मुलगा आहे.

  • 3/12

    अभिनेत्री अमृता सुभाषने मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्येही स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 4/12

    अमृताची आई ज्योती सुभाष या एक उत्तम अभिनेत्री आहेत.

  • 5/12

    अभिनेत्री सखी गोखले मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसते.

  • 6/12

    सखी मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे.

  • 7/12

    अभिनेत्री श्रिया पिळगावकरला आपण वेबसीरिज, चित्रपटांमध्ये पाहिलं आहे.

  • 8/12

    मराठीतील टॉपच्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची ही लेक आहे.

  • 9/12

    मराठीतील तरुण अभिनेत्यांमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचं नाव टॉपला आहे.

  • 10/12

    सिद्धार्थ मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या सीमा चांदेकर यांचा मुलगा आहे.

  • 11/12

    विराजस कुलकर्णी फक्त अभिनेताच नव्हे तर दिग्दर्शक, लेखक म्हणून देखील ओळखला जातो.

  • 12/12

    विराजस एव्हरग्रीन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Mothers day 2022 details about celebrity mom and kid of marathi film industry kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.