-
अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरच्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवाद सुपरहिट ठरत आहेत.
-
ट्रेलरच्या सुरुवातीलाच ”उत्तराधिकारी रिश्ते से नहीं वीरता से चुना जाता है.” हा संवाद ऐकायला मिळतो.
-
”इश्क का ये दाग मैंने दिल पर नहीं माथे पर लगा लिया अब तो विधाता भी इसे नहीं मिटा पाएगा.” हा मानुषीचा संवाद तर अगदी सुपरहिट ठरतोय.
-
अक्षय या ट्रेलरमध्ये म्हणतो, “वाल्मिकी हैं तो श्री राम हैं, चंद हैं तो पृथ्वीराज चौहान है.”
-
मुहम्मद मौली जेव्हा आक्रमक होतो तेव्हा अक्षय म्हणतो, “न वो सपने सलामत रहेंगे न वो आंखे जो हिंदुस्तान की ओर उठेंगी.”
-
“अपनी जिंदगी के बदले मैं सुल्तान को अपने वतन की मुट्ठीभर मिट्टी भी न दूं.” हा या ट्रेलरमधील संवाद फारच लक्षवेधी आहे.
-
पृथ्वीराज चौहान यांच्याबरोबर आपलं काय नातं आहे हे सांगताना मानुषी म्हणते, “जो रिश्ता गंगा और पवित्रता का है, जो रिश्ता पानी और प्यास का है , जो रिश्ता सांस और जीवन का है.”
-
पृथ्वीराज यांचा यामधीलच एक गाजत असलेला संवाद म्हणजे, “धर्म के लिए जिया हूं धर्म के लिए मरूंगा.”
-
येत्या ३ जूनला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटामधील ‘हे’ आहेत दमदार डायलॉग, काही तासांमध्येच लाखो लोकांनी पाहिला ट्रेलर
अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. याच ट्रेलरमधील संवादांना सध्या प्रेक्षकांची अधिक पसंती मिळताना दिसत आहे.
Web Title: Akshay kumar prithviraj movie trailer release and these are most powerful dialogues kmd