scorecardresearch

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. अभिनयक्षेत्रामध्ये तो गेली ३० वर्ष सातत्याने काम करत आहे. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या सौगंध चित्रपटामधून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली, खिलाडी या चित्रपटामुळे अक्षयला खरी ओळख मिळाली. त्यानंतर मोहरा, जानवर, धडकन, अंदाज, फिर हेरा फेरी, गरम मसाला, अजनबी, भुल भुलैय्यास हाऊसफुल यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. दोन राष्ट्रीय पुरस्कार तर फिल्मफेअर पुरस्कार त्याच्या नावे आहेत. २००९मध्ये अक्षयला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. शिवाय खतरों के खिलाडी या छोट्या पडद्यावरील शोच्या काही सीझनचं सूत्रसंचालनही अक्षयने केलं.Read More
singham-again-muhurat
Singham Again Mahurat :’सिंघम अगेन’चा शुभारंभ; रणवीर, अजय व रोहितला फ्रेममध्ये पाहून अक्षय कुमार म्हणाला, “मी मनाने…”

१५ ऑगस्ट २०२४ या दिवशी ‘सिंघम अगेन’ मोठ्या पडद्यावर झळकणार असून याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे

akshay kumar
अक्षय कुमारने ‘वेलकम ३’ व ‘हेराफेरी ३’ चित्रपटांसाठी फीमध्ये केली घट? निर्मात्यांसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

अक्षय कुमारचे अनेक मोठे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

akshay-kumar-jawan
‘जवान’चं कलेक्शन शेअर करत खिलाडी कुमारने केलं किंग खानचं अभिनंदन; ट्वीट करत म्हणाला…

चित्रपटसृष्टीतील बऱ्याच लोकांनीही शाहरुख खानच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. कंगना, करीना, हृतिक ते थेट एसएस राजामौली यांनीही या चित्रपटाचं कौतुक…

welcome-to-the-jungle
‘वेलकम’ सीरिजमधील तिसऱ्या भागाची घोषणा; अक्षय कुमारसह दिसणार कलाकारांची भली मोठी ‘फौज’

या चित्रपटात बडेबडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील कलाकार आर्मीच्या वेशात एकत्र ‘वेलकम’चं टायटल सॉन्ग सादर करताना दिसत…

akshay kumar indian citizen
कॅनडा कुमार म्हणून हिणवल्या जाणाऱ्या अक्षयला भारतीय नागरिकत्व मिळाले तेव्हा…

ज्याला कॅनडा कुमार म्हणून ट्रोल करता तो दरवर्षी भारतात सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत अव्वल स्थानावर असतो.

akshay-kumar-mahakal-temple
वाढदिवसानिमित्त अक्षय कुमार झाला बाबा महाकालसमोर नतमस्तक; आगामी चित्रपटाच्या यशासाठी केली प्रार्थना

अक्षयने शनिवारी महाकाल मंदिरात हजेरी लावली. आपल्या वाढदिवसानिमित्त बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी अभिनेता आपल्या कुटुंबासह येथे पोहोचला होता

akshay-kumar-expensive-film
‘हा’ असेल अक्षय कुमारच्या फिल्मी करिअरमधील सर्वात महागडा चित्रपट; बजेट ऐकून व्हाल थक्क

अक्षयने रजनीकांत यांच्या महागड्या ‘२.०’मध्ये काम केलं होतं, पण त्यात अक्षय सहाय्यक भूमिकेत होता

gadar 2 omg 2 box office collection
बॉलीवूडसाठी ऑगस्ट महिना ठरला खास, ‘या’ चित्रपटांनी एका महिन्यात कमावले तब्बल १२६० कोटी रुपये

Bollywood Movies in August : ऑगस्टमध्ये बॉलीवूड चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर जलवा, केली दमदार कमाई

gadar 2 vs OMG 2
‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ ने रक्षाबंधनला केली दमदार कमाई, जाणून घ्या दोन्ही चित्रपटाचे एकूण कलेक्शन

Gadar 2 Vs Omg 2 : सनी देओल व अक्षय कुमारच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला? वाचा आकडे

omg 2
‘OMG 2’चं अनकट व्हर्जन ‘या’ ठिकाणी प्रेक्षकांना पाहता येणार, दिग्दर्शकाचा मोठा निर्णय, म्हणाला…

सेन्सर बोर्डाने या चित्रपटाला ए प्रमाणपत्र देत या चित्रपटामधील २० दृश्यांवर कात्री लावली. पण या चित्रपटाचं अनकट व्हर्जन प्रेक्षकांसमोर येणार…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×