-
अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत २०२१ च्या डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली.
-
अंकिता आणि विकी स्टार प्लस वाहिनीवरील ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
-
नुकतंच अंकिताने पती विकी जैनसोबत रोमँटिक अंदाजात फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
अंकिताचा पती विकी जैनसोबत रोमँटिक अंदाज.
-
फोटोशूटसाठी अंकिताने पती विकी जैनसोबत पोझ दिल्या आहेत.
-
अंकिता आणि विकी जैनचे रोमँटिक अंदाजातील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
अंकिता आणि विकी जैनची स्मार्ट जोडी.
-
(सर्व फोटो : अंकिता लोखंडे/ इन्स्टाग्राम)
Photos : अंकिताचं पती विकी जैनसोबत रोमँटिक अंदाजात फोटोशूट; बोल्डनेसने वेधलं चाहत्यांचं लक्ष
अंकिताने पती विकी जैनसोबत रोमँटिक अंदाजात फोटोशूट केलं आहे. याचे फोटो अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
Web Title: Actress ankita lokhande and vicky jain romantic photoshoot seeking attention on internet kak