• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actors who decided to do bold webseries raanbazaar teaser viral on social media kmd

Photos : मराठीमध्ये नवा प्रयोग, बोल्ड वेबसीरिजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

सध्या मराठीमध्ये ‘रानबाजार’ या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. या सीरिजचा टीझर पाहता मराठीमधील ही सगळ्यात बोल्ड सीरिज असल्याचं बोललं जातंय. या सीरिजमध्ये सिनेसृष्टीमधील टॉपचे कलाकारही काम करताना दिसणार आहेत.

May 17, 2022 19:11 IST
Follow Us
  • 'रानबाजार' या मराठीमधील सगळ्यात बोल्ड वेबसीरिजची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.
    1/12

    ‘रानबाजार’ या मराठीमधील सगळ्यात बोल्ड वेबसीरिजची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.

  • 2/12

    या सीरिजमध्ये उर्मिला कानिटकर-कोठारे देखील मुख्य भूमिकेत आहे.

  • 3/12

    त्याचबरोबरीने नवोदित अभिनेत्री माधुरी पावर देखील यामध्ये काम करणार आहे.

  • 4/12

    तिच्यासाठी ही सीरिज म्हणजे सुवर्णसंधी आहे.

  • 5/12

    त्याचबरोबरीने या सीरिजमधील प्राजक्ता माळीच्या लूकने सोशल मीडियावर आग लावली आहे.

  • 6/12

    टीझरमधील तिचा बोल्ड लूक पाहून काही जणांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.

  • 7/12

    अभिनेते सचिन खेडेकरही या सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहेत.

  • 8/12

    त्याचबरोबरीने ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी देखील वेबविश्वाला पसंती दर्शवली आहे.

  • 9/12

    ‘रानबाजार’मध्ये मकरंद अनासपुरेही एका वेगळ्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळतील.

  • 10/12

    प्लॅनेट मराठीच्या या वेबसीरिजचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे.

  • 11/12

    तेजस्विनी पंडितचा सीरिजमध्ये बोल्ड लूक पाहायला मिळणार आहे.

  • 12/12

    प्रदर्शनापूर्वीच ही वेबसीरिज अधिक हिट ठरत आहे. (सगळे फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Marathi actors who decided to do bold webseries raanbazaar teaser viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.