scorecardresearch

मराठी अभिनेते

मराठी सिनेसृष्टी ही नाविण्यपूर्ण सिनेअभिनेत्यांनी नटलेली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाल्यापासून मराठी भाषिक अभिनेते (Marathi Actors) चित्रपटांमध्ये काम करत आहेत. आधीच्या चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. पुढे बोलपट ही संकल्पना उदयास आली. आणि त्याचबरोबर ठराविक भाषेमध्ये चित्रपट चित्रित आणि प्रदर्शित होऊ लागले. प्रादेशिक तत्वावर त्या-त्या ठिकाणच्या प्रमुख भाषेमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि त्यासह हिंदी सिनेमांची निर्मिती होऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी सिनेसृष्टीसह एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये जलद गतीने बदल होत गेले.


पुढे जाऊन प्रमुख अभिनेते (Marathi Actors)आणि अभिनेत्री यांना अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले. अभिनेत्यांचा चाहता वर्ग वाढत गेला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये व्ही शांताराम, राजा परांजपे, राजा गोसावी, दादा कोंडके असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले. अशा अनेक अभिनेत्यांमुळे मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळला. पुढे ही परंपरा रमेश देव, रवींद्र महाजनी, विक्रम गोखले, श्रीराम लागू यांसारख्या मराठी अभिनेत्यांनी चालवली. त्यानंतर सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांचे वेड लावले. त्याचबरोबरीला नाना पाटेकर, निळू फुले, अमोल पालेकर, सचिन खेडेकर असे काही अभिनेते प्रमुख प्रवाहासह समांतर चित्रपटांमध्येही झळकत होते. पुढे २००० साल उजाडल्यावर भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी या अभिनेत्यांच्या फळीने आधीची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.


आताच्या घडीला सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्त्ववादी, ललित प्रभाकर, अमेय वाघ यांसारखी मंडळी मराठी सिनेसृष्टीसाठी आपले योगदान देत असल्याचे दिसते. लोकसत्ताच्या मराठी अभिनेते या पेजवर अशाच आत्ताच्या पिढीतल्या, जुन्या काळातल्या मराठी अभिनेत्यांची माहिती वाचायला मिळेल.


Read More
popular marathi director sanjay jadhav Appreciated bharat jadhav new play astitva
“भारावून टाकणारा भारदस्त अनुभव…” लोकप्रिय दिग्दर्शकाने भरत जाधव यांच्या ‘अस्तित्व’ नाटकाचं केलं कौतुक, म्हणाले…

अभिनेते अजिंक्य देव यांच्यानंतर ‘या’ लोकप्रिय दिग्दर्शकाने भरत जाधव यांच्या ‘अस्तित्व’ नाटकाचं केलं कौतुक

Ajinkya deo reaction on bharat jadhav new play astitva
‘अस्तित्व’ नाटक पाहून अभिनेते अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भरतने रडवलं…”

अभिनेते अजिंक्य देव यांनी रसिक प्रेक्षकांना ‘अस्तित्व’ नाटक पाहण्याचं केलं आवाहन

aai kuthe kay karte milind gawali Appreciated Siddharth Jadhav
“त्याच्यासारखी एनर्जी कुठल्याही दुसऱ्या कलाकाराकडे नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सिद्धार्थ जाधवचं केलं कौतुक, म्हणाले, “बारा-चौदा तास…”

अभिनेते मिलिंद गवळी सिद्धार्थ जाधवविषयी काय म्हणाले? जाणून घ्या…

aai kuthe kay karte fame Milind Gawali his experience about mumbai-pune book shop
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुस्तकांचं दुकान पाहून ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते गेले भारावून; म्हणाले, “दुर्दैवाने माझं वाचन…”

अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले, ” वाचनाची गोडी निर्माण करणं आवश्यक आहे.”

sharad ponkshe in Dr Hedgewar Role (1)
डॉ. हेडगेवारांच्या भूमिकेत दिसणार शरद पोंक्षे, त्यांनी शेअर केलेल्या फोटोतील पत्राने वेधलं लक्ष

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमाच्या दिग्दर्शकाने पाठवलं शरद पोंक्षेंना पत्र

ladka dadus aka arun kadam instagram pase hacked
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लाडक्या दादूसचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, अरुण कदमांचे सगळे फोटो केले डिलीट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदमांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, जाणून घ्या…

marathi actor abhinay berde and anvita phaltankar reaction on India vs Australia world cup 2023 final
“अंतिम सामना वानखेडेलाच पाहिजे”, भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर ‘या’ मराठी कलाकारांचं मत

भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर अनेक मराठी कलाकारांनी व्यक्त केली नाराजी

Maharashtrachi hasya jatra fame arun kadam this diwali celebrate with grandson video goes viral
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लाडक्या दादूसने नातवाबरोबर ‘अशी’ साजरी केली दिवाळी पहाट; पाहा व्हिडीओ

अभिनेते अरुण कदम यांनी नातवाची पहिली दिवाळी कशी साजरी केली? पाहा…

marathi actor avinash narkar reaction on thipkyanchi rangoli fame Sarika Nawathe video
Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्रीने केले कणकेचे दिवे; अविनाश नारकर पाहून झाले चकीत, म्हणाले…

अभिनेते अविनाश नारकर काय म्हणाले? जाणून घ्या…

Thipkyanchi Rangoli
रांगोळीत रंग भरून, केक कापून अन्…., ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकारांनी ‘असा’ केला साजरा शूटिंगचा शेवटचा दिवस

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लवकरच होणार ऑफ एअर

Naal 2
Video: कुटुंबातील जिव्हाळ्याचं नातं उलगडणारा ‘नाळ २’; चित्रपटाच्या कलाकारांशी दिलखुलास गप्पा

चैत्या-चिमीची गोड केमिस्ट्री, पडद्यामागचे धमाल किस्से याबद्दल या चित्रपटाच्या कलाकारांनी अनेक गमतीजमती सांगितल्या.

vaibhav mangle post on rising air pollution in maharashtra
“महानगरातील हवा कमालीची…”, वाढत्या प्रदूषणासंदर्भात वैभव मांगलेंची पोस्ट; जनतेला विनंती करत म्हणाले, “कृपया…”

वाढत्या प्रदूषणासंदर्भात वैभव मांगले यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×