-
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात कलाविश्वातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावतात.
-
दीपिका पदुकोणपासून ते अगदी नवाजुद्दीन सिद्दीकीपर्यंतची मंडळी रेड कार्पेटवर अवतरली. आता ऐश्वर्या राय बच्चनचा रेड कार्पेटवरील लूक समोर आला आहे.
-
कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने एण्ट्री करताच तिच्यावरच साऱ्यांच्या नजरा खिळल्या.
-
ऐश्वर्याने काळ्या रंगाचा फ्लोरल आणि रफल गाऊन परिधान केला आहे.
-
ऐश्वर्याने या गाऊनवर फक्त चंदेरी रंगाचे आकर्षक कानातले घालणं पसंत केलं.
-
कान्सच्या रेड कार्पेटवर देखील असंच काहीसं घडलं. यावेळी ऐश्वर्याच्या रेड कार्पेट लूकसमोर इतर अभिनेत्रीही फिक्या वाटत होत्या.
-
याआधी कान्समधील गुलाबी रंगाच्या सुटमधील ऐश्वर्याचे फोटो व्हायरल झाले होते.
-
ऐश्वर्याने २००२मध्ये पहिल्यांदाच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.
-
यंदाच्या तिच्या रेड कार्पेट लूकने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : ‘कान्स’च्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्या रायचा मनमोहक लूक, पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो
७५व्या कान्स चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवामधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे. ऐश्वर्याचा मनमोहक लूक आज आपण पाहणार आहोत.
Web Title: Aishwarya rai cannes film festival red carpet look viral on social media see photos kmd