-
‘मराठीतील महासिनेमा’ असे घोषवाक्य मिरवणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा प्रवीण तरडे दिग्दर्शित, अभिनित भव्य ऐतिहासिकपट २७ मेला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज – गश्मीर महाजनी
-
सरसेनापती हंबीरराव – प्रवीण तरडे
-
छत्रपती संभाजी महाराज – गश्मीर महाजनी
-
सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते – स्नेहल तरडे
-
बहिर्जी नाईक – उपेंद्र लिमये
-
येसाजी कंक – रमेश परदेशी
-
सूर्याजी – प्रतिक मोहिते
-
सर्जा खान – राकेश बापट
-
नंदी – देवेंद्र गायकवाड
-
ताराराणी – आर्या रमेश परदेशी
-
कवी कलश – अंगद म्हसकर
-
सर्जेराव – कै. अमोल धावडे
-
‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका अशी दोन्ही आव्हानं पेलली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रवीण तरडे / इन्स्टाग्राम)
Photos: महासिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची तगडी स्टारकास्ट; प्रविण तरडेंची पत्नी दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका अशी दोन्ही आव्हानं पेलली आहेत.
Web Title: Pravin tarde directed sarsenapati hambirrao mohite historical film know about marathi movie cast information photos sdn