• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. when kareena kapoor khan made a record by wearing more than 100 dresses in a 2 hour film nrp

केवळ २ तासात करीना कपूरने बदलले होते १०० हून अधिक ड्रेस, ‘या’ चित्रपटासाठी केला होता खटाटोप

करीना कपूर ही तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी फार मेहनत घेते.

May 23, 2022 20:56 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हे नाव कलाविश्वासाठी नवीन नाही. ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.
    1/17

    बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हे नाव कलाविश्वासाठी नवीन नाही. ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.

  • 2/17

    करीनाने आतापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिकाही स्विकारल्या आहेत.

  • 3/17

    ‘चमेली’ आणि ‘हिरोईन’ या चित्रपटामध्ये तिने दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.

  • 4/17

    करीना कपूर ही तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी फार मेहनत घेते.

  • 5/17

    मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘हिरोईन’ या चित्रपटामध्ये करीना मुख्य भूमिकेत झळकली होती.

  • 6/17

    “या चित्रपटासाठी करीनाने २०-३० नव्हे तर १३० ड्रेस परिधान केले होते. यात अनेक मोठमोठ्या डिझायनर्सच्या ड्रेसचा समावेश आहे.” असे मधुर भांडारकरने म्हटले आहे.

  • 7/17

    “तिचे हे ड्रेस तिने अवघ्या २ तासात बदलले होते”, याचा खुलासा मधुर भांडारकर यांनी केला होता.

  • 8/17

    ‘चांदनी बार’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांना हिरोईन या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले.

  • 9/17

    त्यावेळी तो म्हणाला, “चांदनी बार या चित्रपटाचे बजेट फार कमी होती. या उलट माझ्या हिरोईन या चित्रपटासाठी करीनाने वापरलेल्या ड्रेसची किंमत त्यापेक्षा जास्त होती.”

  • 10/17

    “मी हिरोईन चित्रपटात तिच्या कपड्यांवर फार जास्त पैसे खर्च केले होते. त्यापेक्षा कमी बजेटमध्ये मी चांदनी हा चित्रपट बनवला होता”, असेही तो म्हणाला.

  • 11/17

    “हिरोईन या चित्रपटासाठी करीनाने वापरलेले बहुतांश कपडे हे मोठमोठ्या डिझायनर्सने डिझाइन केले होते”, असेही त्याने सांगितले.

  • 12/17

    “याद्वारे त्यांनी त्यांची कलाकुसर दाखवण्याचा, त्याचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला होता”, असेही तो म्हणाला.

  • 13/17

    मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करु शकला नाही.

  • 14/17

    दरम्यान करीना कपूरच्या नावावर अनेक रेकॉर्डची नोंद आहे. त्यात एका वाईट रेकॉर्डचीही नोंद झाली आहे.

  • 15/17

    “माझ्या नावावर अनेक फ्लॉप चित्रपट आहे. पण तरीही लोक माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन येतात आणि चांगले पैसे देतात. मी एकमेव अशी अभिनेत्री आहे जिने इतके फ्लॉप चित्रपट दिले असतील”, असे तिन एकदा गंमतीत म्हटले होते.

  • 16/17

    करीना कपूर ही नुकतंच ‘लाल सिंह चड्ढा’, ‘वीरे दी वेडिंग 2’, ‘तख्त’, ‘भक्ती’ या चित्रपटात झळकली होती.

  • 17/17

    त्यानंतर आता ती सध्या ‘डिवोशन’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: When kareena kapoor khan made a record by wearing more than 100 dresses in a 2 hour film nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.