• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress and bhushan kumar wife divya khosla bold look photos viral on social media kmd

Photos : टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्या पत्नीचा बोल्ड अंदाज, टॉपच्या अभिनेत्रीही पडतील फिक्या

टी-सीरिजचे मालक भूषण कुमार आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दिव्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंत मिळत आहे. दिव्याच्या या नव्या लूकवर आपण एक नजर टाकणार आहोत.

May 25, 2022 15:10 IST
Follow Us
  • अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या तिच्या 'डिझायनर' या गाण्यामुळे चर्चेत आहे.
    1/9

    अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या तिच्या ‘डिझायनर’ या गाण्यामुळे चर्चेत आहे.

  • 2/9

    या गाण्याच्या सक्सेस पार्टीला दिव्याने हजेरी लावली होती. तिने यावेळी सोनेरी रंगाचा बॉडी फिटींग ड्रेस परिधान केला होता.

  • 3/9

    यामध्ये ती अगदी सुंदर आणि मनमोहक दिसत होती. दिव्याचा हा नवा लूक पाहून सारेच जण तिच्याकडे एकटक पाहत होते.

  • 4/9

    दिव्याने हा ड्रेस परिधान करत बोल्ड फोटोशूट देखील केलं. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी बरीच पसंती दिली आहे.

  • 5/9

    याआधीही दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले होते.

  • 6/9

    पाहताक्षणीच कोणीही प्रेमात पडेल असंच तिचं सौंदर्य आहे.

  • 7/9

    इतकंच नव्हे तर तिच्या लूकसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील असंच म्हणावं लागेल.

  • 8/9

    बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारा तिचा लूक आणि तिचं फॅशन स्टेटमेंट खरंच कौतुकास्पद आहे.

  • 9/9

    सोशल मीडियावर तर दिव्याचे लाखोच्या घरात फॉलोवर्स आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress and bhushan kumar wife divya khosla bold look photos viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.