Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos of dancer vaishnavi patil with bollywood celebraties pbs

Photos : टायगर श्रॉफपासून रोहित शेट्टीपर्यंत, पुण्याच्या लाल महालात वादग्रस्त लावणी रिल्स करणाऱ्या डान्सर वैष्णवी पाटीलचे हे १२ फोटो पाहिलेत का?

डान्सर वैष्णवीचे बॉलिवूडमधील दिग्गजांसोबतच्या फोटोंचा हा आढावा.

May 26, 2022 22:14 IST
Follow Us
  • Vaishnavi Patil Dancer Instagram celebrity Reels collage 12
    1/12

    पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात चित्रपटातील एका लावणीवर आधारीत रिल्सचं शुटिंग केल्यानं वैष्णवी पाटील ही डान्सर वादात सापडली. यानंतर ती बरीच चर्चेत राहिली. या निमित्ताने डान्सर वैष्णवीचे बॉलिवूडमधील दिग्गजांसोबतच्या फोटोंचा हा आढावा.

  • 2/12

    डान्सर वैष्णवी पाटील बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता टायगर श्रॉफसोबत…

  • 3/12

    डान्सर वैष्णवी पाटील आणि बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता गोविंदा…

  • 4/12

    डान्सर वैष्णवी पाटील आणि प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर गणेश आचार्य…

  • 5/12

    डान्सर वैष्णवी पाटील आणि दिग्गज कवी, लेखक, विचारवंत जावेद अख्तर…

  • 6/12

    अभिनेता अर्जून बिजलानी आणि डान्सर वैष्णवी पाटील…

  • 7/12

    तुषार कालिया आणि वैष्णवी पाटील

  • 8/12

    प्रसिद्ध गायिका नेहा कक्करसोबत वैष्णवी पाटील

  • 9/12

    अभिनेत्री आणि तृणमुलच्या खासदार मौनी राय यांच्यासोबत वैष्णवी पाटील

  • 10/12

    अभिनेत्री राधिका मदनसोबत वैष्णवी पाटील

  • 11/12

    डान्सर, कोरिओग्राफर धर्मेशसोबत वैष्णवी पाटील

  • 12/12

    प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता रोहित शेट्टी आणि वैष्णवी पाटील (सर्व फोटो सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

TOPICS
व्हायरल व्हिडीओViral Videoसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Photos of dancer vaishnavi patil with bollywood celebraties pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.