• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these actors share huge age gap with their brothers and sisters scsm

बॉलिवूडच्या ‘या’ सिनेअभिनेत्यांच्या भाऊ व बहिणींच्या वयांमध्ये आहे २०ते २५ वर्षाचे अंतर, जाणून घ्या

बॉलीवूडमध्ये अनेक स्टार किड्स आहेत जे सिनेसृष्टीत मोठे नाव कमवले आहेत. काहींनी तर चित्रपटात काम न करता सुपरस्टारसारखी कीर्ती मिळवली आहे.

Updated: May 30, 2022 12:55 IST
Follow Us
  • बॉलीवूडमध्ये अनेक स्टार किड्स आहेत जे सिनेसृष्टीत मोठे नाव कमवले आहेत. काहींनी तर चित्रपटात काम न करता सुपरस्टारसारखी कीर्ती मिळवली आहे.
    1/9

    बॉलीवूडमध्ये अनेक स्टार किड्स आहेत जे सिनेसृष्टीत मोठे नाव कमवले आहेत. काहींनी तर चित्रपटात काम न करता सुपरस्टारसारखी कीर्ती मिळवली आहे.

  • 2/9

    त्यातच या सिनेसृष्टीत असेही काही बॉलीवूड कलाकार आहेत जे त्यांच्या बहिण व भावांमध्ये वयोमानाने खूप मोठे आहे. चला पाहुयात:

  • 3/9

    आलिया भट्ट व तिची मोठी बहीण पूजा भट्ट या दोघीं मध्ये २१ वर्षांचा अंतर आहे.

  • 4/9

    शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अबराम या दोघांमध्ये १६ वर्षांचे अंतर आहे.

  • 5/9

    सनी देओल हा त्याची बहीण ईशापेक्षा 25 वर्षांनी मोठा आहे.

  • 6/9

    शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर त्याच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे.

  • 7/9

    सारा अली खानचा सावत्र भाऊ तैमूर तिच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान आहे.

  • 8/9

    अर्जुन कपूरची बहीण खुशी कपूर या दोघांच्या वयात १६ वर्षांचे अंतर आहे.

  • 9/9

    सलमान खानहा बहीण अर्पिता खानपेक्षा २४ वर्षांनी मोठा आहे. (all photo: indian express)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: These actors share huge age gap with their brothers and sisters scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.