-

पंजाबचे गायक सिद्धू मूसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
-
पण सिद्धू यांच्या हत्येनंतर पाच मोठे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
-
सिद्धू यांच्या हत्येसाठी जबाबदार कोण? हा सर्वात मोठा प्रश्न विचारण्यात येत आहे.
-
सिद्धू बाहेर पडत असताना स्वतःच्या सुरक्षारक्षकांना सोबत का घेऊन गेले नाहीत?
-
गोळीबार झाला तेव्हा त्यांच्या जवळपास कोणच नव्हतं का?
-
स्वतःकडे बुलेटप्रुफ गाडी असून देखील सिद्धू यांनी त्याचा वापर का केला नाही?
-
आपल्या जीवाला धोका आहे हे माहित असताना देखील इतका निष्काळजीपणा का केला?
-
सिद्धू यांच्या हत्येनंतर हे पाच मोठे प्रश्न सतत विचारण्यात येत आहेत.
-
सिद्धू यांच्या निधनानंतर फक्त पंजाबच नव्हे तर संपूर्ण कलासृष्टीच हादरली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम आणि फाईल फोटो)
वाढदिवसापूर्वीच सिद्धू मूसेवाला यांची हत्या, गायकाच्या मृत्युनंतर उपस्थित होणारे ५ मोठे प्रश्न
पंजाबचे गायक सिद्धू मूसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सिद्धू यांच्या वाढदिवसापूर्वीच त्यांची हत्या का करण्यात आली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत.
Web Title: Why congress leader and punjab singer sidhu moosewala killed these five question unanswered kmd