• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ashram 3 fame actress aaditi pohankar she web series 2nd season releasing on 17 june bold photos seeking attention on internet kak

Photos : ‘आश्रम’मधील पम्मीच्या बोल्ड फोटोंवर चाहते घायाळ; अदितीची आणखी एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला

एमएक्स प्लेयरवरील बहुचर्चित ‘आश्रम’ वेब सीरिजचा तिसरा सीझन आज प्रदर्शित झाला आहे.

June 3, 2022 10:50 IST
Follow Us
  • Ashram Fame actress Aaditi Pohankar
    1/15

    एमएक्स प्लेयरवरील बहुचर्चित ‘आश्रम’ वेब सीरिजचा तिसरा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • 2/15

    बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेल्या या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

  • 3/15

    ‘आश्रम’मध्ये पम्मी ही भूमिका साकारून अभिनेत्री अदिती पोहनकरने प्रेक्षकांची मनं जिंकली.

  • 4/15

    या वेब सीरिजमुळे अदितीला लोकप्रियता मिळाली.

  • 5/15

    ‘आश्रम’आधी अदिती ‘शी’ या वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आली होती.

  • 6/15

    अदिती या सीरिजमध्ये एका पोलिसाच्या भूमिकेत दिसली होती.

  • 7/15

    या सीरिजमधील तिच्या अभिनयाचं कौतुकदेखील झालं होतं.

  • 8/15

    ‘आश्रम’ नंतर ‘शी’ या वेब सीरिजचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 9/15

    १८ जून रोजी या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे.

  • 10/15

    ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटातून आदितीने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती.

  • 11/15

    आदितीने ‘लय भारी’ या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती.

  • 12/15

    अदितीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 13/15

    अदिती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत असते.

  • 14/15

    पम्मीच्या बोल्ड फोटोंमुळे चाहते घायाळ होतात.

  • 15/15

    (सर्व फोटो : अदिती पोहनकर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ashram 3 fame actress aaditi pohankar she web series 2nd season releasing on 17 june bold photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.