Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. samrat prithviraj actor akshay kumar to salman khan along with crores of cars these stars also like to ride bicycles see their style dcp

कोटींच्या गाड्या चालवणाऱ्या बॉलिवूड कलाकारांचे सायकल प्रेम माहित आहे का?

June 3, 2022 18:31 IST
Follow Us
  • आज जागतिक सायकल दिन आहे आणि अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांना सायकल चालवायला आवडते. कोटींच्या गाड्यांसोबतच बॉलीवूड स्टार्सही सायकल चालवताना दिसतात.
    1/9

    आज जागतिक सायकल दिन आहे आणि अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांना सायकल चालवायला आवडते. कोटींच्या गाड्यांसोबतच बॉलीवूड स्टार्सही सायकल चालवताना दिसतात.

  • 2/9

    स्टारकिड्सपासून सुपरस्टार्सना सायकलिंग आवडते. त्यात सलमान खानच्या नावाचाही समावेश आहे. सलमान अनेकवेळा मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसतो.

  • 3/9

    शाहिद कपूर बऱ्याचवेळा सायकल चालवताना दिसतो.

  • 4/9

    आयुष्मान खुरानाने अनेकदा सायकल चालवतानाचे फोटो शेअर केले आहेत. त्याला सायकलिंगचीही आवड आहे.

  • 5/9

    सारा अली खानही मुंबईच्या रस्त्यावर अनेकदा स्पॉट झाली आहे. तिला सायकलिंगचीही आवड आहे.

  • 6/9

    अक्षय कुमार त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो आणि त्याला तंदुरुस्त ठेवण्यात सायकलचाही मोठा वाटा असतो.

  • 7/9

    दिया मिर्झाला सायकल चालवण्याचीही आवड आहे.

  • 8/9

    सिद्धात मल्होत्राही बऱ्याचवेळा सायकल चालवताना दिसतो.

  • 9/9

    रणबीर कपूरलाही सायकल चालवण्याची आवड आहे. तो अनेकदा मुंबईचा रस्तयावर सायकल चालवताना दिसतो. (All Photo Credit : Social Media)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमूव्हीMovies

Web Title: Samrat prithviraj actor akshay kumar to salman khan along with crores of cars these stars also like to ride bicycles see their style dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.