• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. iifa awards 2022 marathi actress amruta khanvilkar green carpet glamorous look photos kak

IIFA 2022 : ग्रीन कार्पेटवर ‘चंद्रमुखी’चा जलवा; अमृताचे ग्लॅमरस लूकमधील फोटो पाहा

IIFA awards : अभिनेत्री अमृता खानविलकरने या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

June 6, 2022 11:55 IST
Follow Us
  • IIFA award 2022
    1/9

    इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच मराठी कलाकारांनीही हजेरी लावली. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होती.

  • 4/9

    IIFAच्या ग्रीन कार्पेटवरील अमृताचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 5/9

    या पुरस्कार सोहळ्यासाठी अमृताने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता.

  • 6/9

    IIFA पुरस्कार सोहळ्यासाठी अमृताचा ग्लॅमरस लूक.

  • 7/9

    अमृताच्या काळ्या रंगाच्या ड्रेसमधील लूकने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

  • 8/9

    ग्रीन कार्पेटवरील चंद्रमुखीचा हा लूक हॉलिवूड अभिनेत्रींनादेखील लाजवेल असा होता.

  • 9/9

    IIFA पुरस्कार सोहळ्यातील फोटो अमृताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. (सर्व फोटो : अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
अमृता खानविलकरAmruta KhanvilkarमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Iifa awards 2022 marathi actress amruta khanvilkar green carpet glamorous look photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.