-
अभिनेत्री हिना खान तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
आता देखील तिने समुद्रकिनारी ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये हिरव्या रंगाचा मोनोकनी ड्रेस हिनाने परिधान केलेला दिसत आहे.
-
या नव्या लूकमध्ये ती भलतीच हॉट दिसत आहे.
-
समुद्रकिनारी विविध पोझ देत हिनाने हटके फोटोशूट केलं. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
-
सोनेरी रंगाचा नेकलेस, सनग्लासेस, प्रिंटेड श्रग हिनाने परिधान केला असल्याचं दिसत आहे.
-
हिनाच्या सौंदर्याचं नेटकरी कौतुक करत आहेत.
-
हिनाचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
-
तिच्या या नव्या ग्लॅमरस फोटोंना काही तासांमध्येच ३० हजारपेक्षा अधिक लाईक मिळाल्या आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : समुद्रकिनारी हिना खानचं बोल्ड फोटोशूट, चाहत्यांनी केलं मोहक सौंदर्याचं कौतुक
अभिनेत्री हिना खान तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आता देखील तिने समुद्रकिनारी ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. हिनाला नव्या लूकमध्ये पाहून चाहतेही भारावून गेले आहेत.
Web Title: Actress hina khan bold photoshoot at beach and her bikini look viral on social media kmd