-  

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. नुकतंच हिनाने बोल्ड फोटोशूट केलं आहे.
 -  
हिनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.
 -  
फोटोमध्ये हिनाने पॅण्ट आणि बॅकलेस टॉप परिधान केला आहे.
 -  
हिनाने फोटोशूटसाठी बोल्ड पोझ दिल्या आहेत.
 -  
हिनाचे घायाळ करणारे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
 -  
हिनाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
 -  
हिना सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असते.
 -  
हिनाचा चाहता वर्गही मोठा आहे.
 -  
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून हिना प्रसिद्धीझोतात आली.
 -  
‘अक्षरा’ या भूमिकेने हिनाला वेगळी ओळख मिळवून दिली.
 -  
हिनाने अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. (सर्व फोटो : हिना खान/ इन्स्टाग्राम)
 -  
(हेही पाहा : मौनीचं बोल्ड फोटोशूट; मादक अदांमधील फोटोंवर चाहते फिदा )
 
Photos : बॅकलेस टॉप परिधान करत हिनाचं फोटोशूट; बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ
हिनाचे घायाळ करणारे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
Web Title: Tv actress hina khan bold photoshoot in backless top photos seeking attention on internet kak