-
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे चर्चेत आहे.
-
प्रार्थना या मालिकेमध्ये सध्या साडी परिधान करताना दिसत आहे.
-
पारंपरिक लूकमध्ये उठून दिसणाऱ्या प्रार्थनाने नुकतंच हॉट फोटोशूट केलं.
-
यामध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
-
प्रार्थनाने फोटोशूटसाठी खास वन स्ट्रिप, डिप नेक गाऊन परिधान केला होता.
-
यामध्ये ती भलतीच हॉट दिसत होती.
-
तसेच तिने फोटोशूट दरम्यान विविध पोझ देत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
प्रार्थनाच्या या नव्या लूकचं नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून भरभरुन कौतुक केलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : साडी, ड्रेस नव्हे तर डीप नेक गाऊनमध्ये प्रार्थना बेहरेचं हॉट फोटोशूट, चाहत्यांना भूरळ घालणारा नवा लूक
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावर साडी, ड्रेसमध्ये दिसणाऱ्या प्रार्थनाने नुकतंच हॉट फोटोशूट केलं. त्याचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Web Title: Actress prarthana behere hot photoshoot in deep neck gown photo goes viral on social media kmd