• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte marathi serial actress rupali bhosle photoshoot in saree she share photos on instagram see details kmd

Photos : ‘आई कुठे काय करते’मधील संजनाचं साडीमध्ये खुललं सौंदर्य, मनमोहक लूकची सोशल मीडियावर चर्चा

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसलेच्या चाहत्यावर्गामध्ये वाढ झाली आहे. तिचे सोशल मीडियावर हजारो फॉलोवर्स आहेत. नुकतंच तिने साडीमध्ये खास फोटोशूट केलं. यावरच आपण एक नजर टाकणार आहोत.

July 4, 2022 20:07 IST
Follow Us
  • rupali bhosale saree look rupali bhosale
    1/10

    अभिनेत्री रुपाली भोसले ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.

  • 2/10

    ती या मालिकेमध्ये साकारत असलेल्या संजना या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.

  • 3/10

    तसेच रुपालीच्या मनमोहक सौंदर्याचं चाहते सोशल मीडियाद्वारे कौतुक करताना दिसतात.

  • 4/10

    रुपाली आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत फोटोशूट करत असते.

  • 5/10

    आता देखील तिने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.

  • 6/10

    खादी शिफॉन साडीमध्ये रुपालीचं सौंदर्य आणखीनच खुललेलं दिसत आहे.

  • 7/10

    इतकंच नव्हे तर रुपालीचा फिटनेस देखील या फोटोंच्यानिमित्ताने दिसून येत आहे.

  • 8/10

    या साडीवर इतर दागिने परिधान न करता रुपालीने चंदेरी रंगाचे कानातले घातले आहेत.

  • 9/10

    तसेच रुपालीने मेकअप देखील अगदी साधा केला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा – Photos : दुबईनंतर अमृता फडणवीस यांचा लंडन दौरा, ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्काराने सन्मान)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Aai kuthe kay karte marathi serial actress rupali bhosle photoshoot in saree she share photos on instagram see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.