• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chala hawa yeu dya zee marathi show actor bhau kadam daughter mrunmayee kadam hot look photos viral on social media kmd

Photos : भाऊ कदमच्या लेकीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?, दिसते फारच सुंदर

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता भालचंद्र कदम म्हणजेच सगळ्यांचा लाडका भाऊ प्रकाश झोतात आला. भाऊची लाडकी लेक मृण्मयी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिचे काही ग्लॅमरस लूकमधील फोटो आज आपण पाहणार आहोत.

Updated: July 6, 2022 18:55 IST
Follow Us
  • mrunmayee kadam bhau kadam
    1/9

    ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे विनोदवीर भाऊ कदम घराघरांत पोहोचला.

  • 2/9

    आता भाऊची लेक मृण्मयी कदम सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहतेय.

  • 3/9

    मृण्मयी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.

  • 4/9

    मृण्मयी तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते.

  • 5/9

    मृण्मयीचं स्वत:चं युट्युब चॅनल असून त्याचे हजारो सबस्क्राइबर्स आहेत.

  • 6/9

    तसेच तिचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे.

  • 7/9

    मृण्मयीशिवाय भाऊला दोन मुली आणि एक मुलगा आहे. संचिता, समृद्धी आणि आराध्य अशी त्यांची नावं आहेत.

  • 8/9

    मृण्मयीला फोटोशूटची प्रचंड आवड आहे हे तिचे फोटो पाहून लक्षात येतंच. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : रणबीर आणि वाणी कपूरची वाढती जवळीक, दोघांचे एकत्रित हॉट फोटो पाहून नेटकरीही हैराण)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Chala hawa yeu dya zee marathi show actor bhau kadam daughter mrunmayee kadam hot look photos viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.