• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deputy chief minister devendra fadnavis wife amruta fadnavis share glamorous photos on instagram goes viral on social media kmd

Photos : अमृता फडणवीस यांचा नवा लूक, लंडन दौऱ्यादरम्यान केलं खास फोटोशूट

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी लंडन दौऱ्यादरम्यानचे खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

Updated: July 6, 2022 19:42 IST
Follow Us
  • amruta fadnavis amruta fadnavis news
    1/9

    माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात.

  • 2/9

    अमृता यांच्या दुबई दौऱ्याचे फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

  • 3/9

    आता त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लंडन दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    NRI वर्ल्ड समिटमध्ये लंडनमधील शक्तिशाली भारतीय डायस्पोरा हा कार्यक्रम पार पडला.

  • 5/9

    या कार्यक्रमाला अमृता यांनी हजेरी लावली होती.

  • 6/9

    यावेळी त्यांचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला.

  • 7/9

    अमृता यांनी यावेळी काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.

  • 8/9

    तसेच या गाऊनवर त्यांनी लक्षवेधी दागिने परिधान केले होते. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : रणबीर आणि वाणी कपूरची वाढती जवळीक, दोघांचे एकत्रित हॉट फोटो पाहून नेटकरीही हैराण)

TOPICS
अमृता फडणवीसAmruta FadnavisमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Deputy chief minister devendra fadnavis wife amruta fadnavis share glamorous photos on instagram goes viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.