• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ashadhi ekadashi marathi actor sandeep pathak in pandharpur wari see photos kmd

Photos : कपाळाला टिळा, डोक्यावर वारकरी टोपी अन् सदरा, पंढरीच्या वारीमध्ये रमला संदीप पाठक

अभिनेता संदीप पाठकने पंढरीच्या वारीमध्ये सहभाग घेतला आहे. इथे तो वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रमला आहे.

July 7, 2022 19:06 IST
Follow Us
  • sandeep pathak wari, pandharpur wari 2022
    1/9

    अभिनेता संदीप पाठकने चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये हटके भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस करुन घेतलं.

  • 2/9

    संदीप कलाकार म्हणून उत्तम आहेच. पण त्याचबरोबरीने एक व्यक्ती म्हणून देखील तो सगळ्यांचं मन जिंकून घेतो.

  • 3/9

    याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे संदीपने पंढरीच्या वारीमध्ये सहभाग घेतला आहे. इथे तो वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रमला आहे.

  • 4/9

    आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. अलंकापुरीहून वारकऱ्यांसोबत इंद्रायणी ते चंद्रभागा असा संदीपचाही प्रवास सुरू झाला.

  • 5/9

    कपाळाला गोपीचंदन टिळा, हातात भगवी पताका, डोक्यावर वारकरी टोपी आणि सदरा असा संदीपचा लूक पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    या प्रवासात एकीकडे संदीपला बालवारकरी भेटत आहेत, तर दुसरीकडे नव्वदी गाठत आलेल्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा आशीर्वाद मिळत आहे.

  • 7/9

    डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीत चालणाऱ्या महिला वारकरी संदीपच्या मुखावरून हात फिरवत प्रेम देत आहेत.

  • 8/9

    इंदापुरमध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा ही संदीपनं अनुभवला. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : अमृता फडणवीस यांचा नवा लूक, लंडन दौऱ्यादरम्यान केलं खास फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ashadhi ekadashi marathi actor sandeep pathak in pandharpur wari see photos kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.